मुक्ताईनगर बोदवड APMC वर एकनाथ खडसेंची सत्ता
जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. आज जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. यामध्ये बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी प्रणीत पॅनलने दणदणीत…