अनिल भाईदास पाटील यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रीपद
जळगाव : राज्यातील राजकीय भूकंपानंतर अजित पवार यांनी आमदारांसह शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागली तर त्यांच्यासह अन्य आमदारांनाही मंत्री पदाची संधी मिळाली. त्यात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील…