DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Crime

पारोळ्याजवळ विचित्र अपघात तीन महिलांचा मृत्यू : २२ जखमी

जळगाव : पारोळा तालुक्यातील बोळे गावाचे गावकरी पिकअप गाडीमधून शिंदखेड्याच्या दिशेला जात होते. हे सर्व गावकरी अंत्ययात्रेसाठी जात होते. वाहनातील सर्वजण अंत्ययात्रेसाठी जात असल्याने गाडीतलं वातावरण शोकाकूळ होतं. बोळे गावच्या या गावकऱ्यांच्या…

तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

चोपडा ;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करून ती मुलगी एवढेच गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात बंद घर फोडून हजारोंचा ऐवज लंपास

जळगाव;- घर बंद असल्याची संधी हेरून अज्ञात चोरटयांनी घरातून सुमारे १ लाख ४५ हजारांचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल घेऊन लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील श्रीकृष्ण पार्क येथे २८ रोजी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर…

अमळनेर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर ;- एका ५८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूड नाका परिसरातील सुभाष चौकात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी ४…

कंपनीतून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव:- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील आसोदा येथे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन जणांना लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी…

अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव:;- शहरातील  टॉवरचौ कातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर अवैधरित्या गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित तरूणाला शहर पोलीसांनी शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी  अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ हजार रूपये किंमतीचा…

खोटे नाव सांगून तरुणीशी प्रेमसंबंध आणि धमकी देत केले अत्याचार

जळगाव : -खोटे नाव सांगून तरुणीशी ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या…

जळगावातील दोन अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव :-विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए…