DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#jalgaon

विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद

मुंबई ;- पंजाबमधील पटियाला येथे नुकतेच संपन्न झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी…

नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी केली बेदम मारहाण

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीमध्ये नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी महाबळ परिसरातील संभाजी चौकात घडली. याप्रकरणी सोमवारी दोन जणांविरुद्ध रामानंद नगर…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात इनोव्हेशन डे” साजरा

जळगाव;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “इनोव्हेशन डे” साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण भारतात “इनोव्हेशन डे…

विद्यापीठात पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत क्लास १०००० क्ल‍िन रूम या अद्ययावत प्रयोगशाळेत नॅनो स्केल सेमीकंडक्टर डीव्हायसेस फॅब्रिकेशनच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाची सुरूवात आज सोमवार दि. १६…

बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके प्रथम तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम

जळगाव ;- - जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज…

मूळजी जेठा महाविद्यालयात पाचदिवसीय नवलेखक शिवीर

जळगाव- हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी भारत सरकार संचालित उच्चतर शिक्षण विभागातील केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या वतीने हिंदीतर भाषिक राज्यांमध्ये नवलेखक शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. राजभाषा अधिनियमांच्या अधीन…

जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची धामधूम !

जळगाव ;- सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी…

भोलाणे येथे लाकडी दांडा व पट्टीने एकास बदडले

जळगाव;-पाण्याची कॅन न विचारता घेऊन जात असताना याचा जाब विचारला असता याचा राग येऊन एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुचाकी ला लावलेल्या लोखंडी पट्टीने मारून दुखापत केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी…

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी येथे माहेर असलेल्या एका 23 वर्षे विवाहितेचा, माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

जळगाव आकाशवाणी केंद्राचा आज वर्धापनदिन पे

कवी, लेखक व साहित्यिकांचा सत्कार जळगाव, :-- जळगाव आकाशवाणी केंद्राचा ४८ व्या वर्धापनदिन १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत नाट्यकर्मी, लेखक, कवी व‌ साहित्यिकांचा गौरव केला जाणार…