DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#jalgaon

राज्यभरात ईडीची मोठी कारवाई: ; आर एल ज्वेलर्सवर ठिकठिकाणी छापेमारी

जळगाव /मुंबई ;- ईडीकडून आर एल ज्वेलर्सवर आज १५ रोजी राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

जळगाव,;- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी वितरणामध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम…

अनुकंपाधारक ९ पोलीस पाल्यांना महसूल विभागात शासकीय नोकरी

जळगाव,जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून ९ अनुकंपाधारक उमेदवारांना आज तलाठी व लिपिक टंकलेखक या वर्ग ३ पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व…

उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – खासदार उन्मेष पाटील

उद्योजकांसाठी 'इग्नाईट महाराष्ट्र' एकदिवशीय कार्यशाळा संपन्न जळगाव,;- आपला उद्योग व व्यवसाय वाढीसाठी उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथे केले. उद्योग संचालनालय व…

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा

जळगाव - गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. इनव्हेस्ट इन गर्ल्स राईट्स: अवर लिडरशिप, अवर वेल बिंग ही यावर्षीची थिम आहे. त्यानुसार कार्यक्रम घेण्यात आले असून येत्या २०…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात १६३ विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती

जळगाव;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “एमसी टॅलेंट हंट” या आयटी कंपनीमार्फत रायसोनी महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.…

रविवारी `राईस` अभियानाचा शुभारंभ

जळगाव;- आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, जीवन मूल्य आणि सहनशीलता या गुणांची कमतरता दिसून येत आहे, दुसरीकडे अंमली पदार्थांची व्यसनाधिनता आणि डिजिटल व्यसनाधिनतेमुळे ते दिशाहीन होतात. त्याचबरोबर प्रतिस्पर्धेच्या या युगात ते मागे पडतात…

बुद्धिबळ स्पर्धेत मुलीमध्ये प्रज्ञा तर मुलामध्ये पुष्कर प्रथम

जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १९ वर्षा आतील गटात मुलांमध्ये भुसावळ चा पुष्कर प्रशांत चौधरी तर मुलींमध्ये चोपडा ची प्रज्ञा मुकुंदा सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. विजयी प्रथम पाच मुली व मुलांना जैन…

राज्यस्तरीय नासिक प्रिमिअर लीग टेबल टेनिस स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल “अव्वल”

जळगाव : शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी असते आणि खरे पाहता शालेय जीवनात मुलांमधील कलागुणांना अधिक वाव मिळतो. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत मुलांमधील सुप्त गुणांना सर्वांसमोर मांडण्याची एक संधी दिली…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – आयुष प्रसाद

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील जातीवाचक…