DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#JALGAONNEWS

‘बोलवा विठ्ठल’ मध्ये पांडुरंगाची प्रचिती

जळगाव | प्रतिनिधी ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली, चल ग सखे पंढरीला या भक्ती गितांसह अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या चिमुकल्यांनी दिंडी, पालखी, रामकृष्ण हरीचा गजर करीत अवघी पंढरी उभी केली आणि पांडुरंगाची प्रचिती जळगावकर रसिकांना…

आयुर्वेद उपचार विश्वसनीय आणि परिणामकारक – डॉ. हेमकांत बाविस्कर

जळगाव : प्रतिनिधी  भारतीय आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती अनादी काळापासून जगभरात गाजत आहे. ज्याचा उल्लेख आपल्या पवित्र ग्रंथांत देखील आहे. आयुर्वेदाला पुन्हा एकदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने सन 1984 मध्ये…

शास्त्रीयदृष्ट्या शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची – डॉ. के. ई. लवांडे

जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीचे तंत्र समजून घेऊन शास्त्रीयदृष्ट्या शेती कसण्याचा ध्यास घेतला पाहिजे. यासाठी योग्य वाण, बियाणांची निवड केली पाहिजे. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या लागवड पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. ठिबक सिंचनाचा…

शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन करूया चला भविष्यवेत्ता घडवूया !

जळगाव : शहरातील आर्यन इको रिसॉर्ट येथे श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे 'शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन करूया चला भविष्यवेत्ता घडवूया' या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी असे तीन दिवस राहणार आहे.…

ईपीएफओ कार्यालयातर्फे ‘निधी आपके निकट 2.0’ उपक्रम

जळगाव | प्रतिनिधी कर्मचारी भविष्य निधी संगठन श्रम एवं रोजगार मंत्रालय भारत सरकारतर्फे 'निधी आपके निकट 2.0' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. हे औपचारिक उद्घाटन दिल्ली येथील मुख्य कार्यालयातुन आॕनलाईन पध्दतीने झाले. याप्रसंगी जळगाव जिल्हा…

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक आणि प्राध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण…

जळगाव : येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ.…

बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी केली महिलेसह एकाला अटक

जळगाव : प्रतिनिधी खऱ्या नोटाच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या माहितीनुसार भुसावळ पोलिसांनी साकेगाव या गावात गुरुवारी रात्री ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी…

चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे प्रबोधनात्मक – अशोक जैन

पु.ना. गाडगीळ आर्ट गॕलरीत ‘चार भिंती’ चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जळगाव  | प्रतिनिधी  आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, पाणी, फुलं, झाडं, माणसं, समाज याचे प्रतिबिंब आपल्या विचारांवर होतात यातुन कलावंताला काहीनाकाही सकारात्मक संदेश…

सर्वात आधी देशभावना महत्त्वाची – कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी

जळगाव | प्रतिनिधी  भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देणाची गरज आहे. पुरक वातावरणातून ते शक्य आहे. माझ्या…