पाटणादेवीला अतिधोकादायक तितूर नदीवरील तात्पुरत्या पुलाच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ
चाळीसगाव : प्रतिनिधी
गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी ता.चाळीसगाव) मंदिराजवळील तितूर नदीवरील पुलाच्या कामाला या नवरात्र उत्सवात देखील मुहूर्त मिळाला नाही. आमदार…