DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘या’ राशींसाठी आजचा दिवस धोक्याचा; दुपारपर्यंत सावध राहा!

आजचे राशी भविष्य ३ मार्च २०२३

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. आज धोक्याची घंटा जाणवेल.

सिंह : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तूळ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : आजचा दिवस अडचणीचा ठरण्याची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनू : कामानिमित्त प्रवास होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दिवस अडचणीचा ठरण्याची शक्यता.

कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दिवस अडचणीचा ठरण्याची शक्यता.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.