DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

HSC RESULT : निकाल लांबणीवर पडल्याने लाखो विद्यार्थ्यांना फटका!

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकाल  जाहीर करण्यासाठी दिरंगाई होत असल्याने केंद्रीय अभ्यासक्रमांसोबत इतर राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला राज्यातील लाखो विद्यार्थी  मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…

तेजश्री प्रधानने केली आगामी चित्रपटाची घोषणा

“होणार सून मी या घरची” या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. “झेंडा” या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतरचा तिचा मालिका आणि चित्रपट असा…

बचनपन का प्यार’मुळे अभिनेत्री अनुष्का शर्माची उडाली झोप

मुंबई: सोशल मीडियावर कधी कुणाचे भरभरून कौतुक होईल आणि कधी कुणाला वाईट पद्धतीने ट्रोल केले जाईल, याचा काहीच भरोसा नाही. आता हेच बघा ना सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील सहदेव दिर्दो या मुलाने गायलेले 'बचपन का प्यार' या…

माफी मागा, 25 कोटींची भरपाई द्या; शिल्पाची माध्यमांविरोधात याचिका

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आता माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तिनं आपल्या विरोधात ज्या माध्यमांनी बदनामीकारक वार्तांकन केलं आहे त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि त्याचा पती राज कुंद्रा या…

दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी असा करा हळदीचा वापर

टीव्हीवरील टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये स्मितहास्य करणाऱ्या मॉडेलचे शुभ्र दात पाहताना आपले ही दात तितकेच आकर्षक दिसावेत असे आपल्यालाही वाटून जात असते. टीव्हीवरील मॉडेलच्या, किंवा एखाद्या सेलिब्रिटीच्या दातांचा शुभ्रपणा ही बहुतेकवेळी…

‘हे’ आहेत मक्याचे कणीस खाण्याचे अनमोल फायदे

पाऊस पडायला लागला की आठवतं गरम गरम मक्‍याचे कणीस, उकडलेले मक्‍याचे दाणे व त्यावर भुरभुरलेलं चाट आवडीने खातो. कॉर्न पॅटीस, कॉर्न सूप, कॉर्न पुलाव असे वेगवेगळे पदार्थ चवीने खाल्ली जातात. त्यात भर म्हणजे “मक्के की रोटी आणि सरसो दा साग’ला…

तुम्हाला सुद्धा परफेक्ट फिगर हवा असेल तर, ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

पुणे – आपल्याकडे हल्ली अतिबारीक म्हणजे सुंदर, साईझ झिरो वगरे चुकीच्या संकल्पना रुळायला लागल्यामुळे सौंदर्याची परिमाणे बदलली आहेत. सध्या परफेक्ट फिगर मिळवणं ही प्रत्येक महिलेची इच्छा बनली आहे. चित्रपटातील अभिनेत्रींना पाहून प्रत्येक महिलेला…

अशी कमी करा पोटावरची चरबी

पोटाची चरबी आपला लुक तर बिघडवते. अनेक रोगांना निमंत्रणही देते. हल्ली मानसिक ताण अधिक असला तरी शारीरिक चालना नसल्यामुळे फॅट्‌सची समस्या घर करत आहे. पोट कमी करण्यासाठी क्रंचिंग सर्वोत्तम मानले आहे. क्रंचमध्ये पाय अगदी सरळ ठेवले पाहिजे.…

८ वी, १०वी उत्तीर्णांना संधी ; उत्तर मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १६६४ जागा

उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १६६४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२१ आहे. एकूण जागा : १६६४  …