DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेर मधील डुक्काराची संख्या कमी होतील का?

(अमळनेर प्रतिनिधी:- नूर खान)नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आल
अमळमेर येथील डुक्कररांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाली आहे तरी देखील न पा आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे.
न्याय मागुन देसोल न्याय न मिळणे
अमळनेर शिवारातील त्रस्त शेतकरी.
आप्नी वरील विणायान्यवं आम्ही शेतकरी विनंती अर्ज करतो की, अमळनेर परिचमेकडोल डेक रोड,
पिंपळे रोड, गलपाटे रोड, दुबको मारोगी मंदोर, मारवड रोड, तांबेपुरा, सानेनगर, गंगरुळ या परिसरातील मोकाट डुकरे. गरे आमच्या शेतात येऊन उभ्या पिकांचे वारंवार नुकसान करीत आहेत. पायाचा आम्ही मागील ४ ते ५ वर्षापासून तक्रारी असून देखील आपल्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दखलच घेतला जात नाही याची उत्तर देण्यात यावे?
आम्ही शेतकरी जिवापाट मेहनत करून राजन-दिवस शेतात रानाकावाट काट करुन मूलांसारखे

  • पिकांचे संगोपन करतो. पिक चालवतो त्यातल्या-गयात देवाच्या कृपेने शेतकऱ्यांचे पावसाळगत, अकाली पावसामुळे
    नुकसान तर होतच आहे. परंतु या पाळीव डुकरांमुळे हत्तर हंगामी पिकांचे देखील मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यांच्या मालकांना बोलण्यास गेलो असत्या उलट आम्हालांव दम-दाटी करमरकानुन लावतात. अगर
    हमारे इकोको कुबटुआ तो तुम्को घरसे ज्यकर ले जायेगे अशोभमकी देतात. तरी आम्ही ४ ते ५ वर्षापासून सतत होणान्या पिकांच्या नुकसानमुळे आमचे आर्थिक परिस्थिती खराश झाली असून आम्ही आता खुप जास्त झालो आहोत. आता आपले प्रशासन का हां शेतक-यांची आत्महत्या
    करण्याची चार पहात आहेत का? आम्ही वारंवार आपल्या कार्यालयाकडे दाद मागत आहोत की काला सादर गाजीव दुतरांच्या वासापासून मुक्त करा किंवा इकरांच्या मालचंपासून ! शासनाकडून नुकसान भरपाई तरी तमाआम्ही दि.२८/०४/२०२१ राजी न्याय मिळावा यासाठी मा.कार्यकारी दंडाधिकारी सो., अमलनेर गांच्या कार्यालयाच्या प्रागणांत आमरण उपोषणास बरालयलेस आमदार यांनी आम्हाला अश्वासन दिले होते. आमच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्णक विद्यार करून बाजासापासून मुक्त करावे अक्षर नुकसान भरपाई मिळावी. जर आम्हाला कोणत्याहो प्रचारमा न्ययन मिळाल्यास आम्ही येत्या २६ जानेवारी २०१२ रोजी पुन्हा आमरण उपोषणास बसावे लागेल.
बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.