DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खान्देश तेली समाजा मार्फत जामनेर येथे शिरपूर तालुक्यातील तेली समाजांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार.l

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल जामनेर येथे खान्देश तेली समाज मंडळ जामनेरच्या शहर अध्यक्षा सौ प्रणाली सुबोध चौधरी यांचेकडील कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि शिरपूर तेली समाजाचे अध्यक्ष श्री बबनभाऊ रावजी चौधरी तसेच श्री संजय पोपट चौधरी ( शिरपूर पिपल बॅक संचालक ) श्री राजेंद्र चौधरी ( उपाध्यक्ष शिरपूर तेली समाज ) श्री आशीष चौधरी ( संचालक सुत गिरणी ) तसेच शिरपूर तेली समाज मंडळाचे पदाधिकारी श्री संतोष चौधरी जगदीश चौधरी इश्वर चौधरी चेतन चौधरी सुनील चौधरी दुर्गश चौधरी नरेश चौधरी युवराज चौधरी उत्तम चौधरी भरत चौधरी धनंजय चौधरी महेश चौधरी या मान्यवरांचा खान्देश तेली समाज मंडळाचे शहर अध्यक्ष निलेश रमेश चौधरी खजिनदार वासुदेव चौधरी निलेश पाटील सर जामनेर तसेच तालुका अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी तसेच महिला तालुका अध्यक्षा स्वाती चौधरी महिला शहर उपाध्यक्षा सोनल सतीष जाधव महिला शहर अध्यक्षा प्रणाली सुबोध चौधरी यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी यांचा सत्कार मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री प्रकाशदादा शंकर चौधरी चोपड़ा ( समाज सारथी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस श्री बबनभाऊ चौधरी तसेच शिरपूर च्या सर्व पदाधिकारी यांनी खान्देश तेली समाज मंडळ जामनेर चे सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्या कार्याचा विशेष गुणगौरव केला व पुढील कार्यास शुभेच्छा देऊन सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.