चिंचोली पिंप्री दंहीहंडी जल्लोषात
जामनेर –
दिं१९ रोजी चिंचोली पिंप्री येथे गावकऱ्यांच्या वतीने दहीहंडी जल्लोषात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमा वेळी लहान बालगोपाल , गावातील महीला,पुरूष मंडळी, व तरुण मित्र मंडळ याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण गोपाल यांची मिरवणूक गावकऱ्यांनी अती उत्साहात साजरी केली.