Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
ॲडव्होकेट इंडियन प्रीमियर लीगसाठी ॲड.सुरज जहांगीर यांची निवड
जळगाव - मुंबई व लोणावळा येथे १७ जानेवारी पर्यंत सुरू असलेल्या ॲडव्होकेट इंडियन प्रीमियर लीग (एआयपीएल) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी जळगावच्या ॲड. सुरज जहांगीर यांची लखनऊ नबाब या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत भारत, बांगलादेश आणि…
कार्यकर्त्यांची श्रीमंती हेच माझे खरे बळ – मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक वाढ, आणि आरोग्य सेवांच्या विस्तारावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे गरजेचे…
पाळधीच्या नुकसानग्रस्त दुकानदारांना मनीयार बिरादरीतर्फे १ लाखाची आर्थिक मदत
येथील २१ दुकाने जाळून "त्या" दुकानदारांना उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित केल्याने ते पुनश्च आपला व्यवसाय करावा म्हणून जळगाव जिल्हा मनीयार बिरादरी तर्फे त्यांना १ लाख रुपयाचे सहकार्य - मदत करण्यात आली.
एमकेसीएलतर्फे १० वी बोर्ड परीक्षेसाठी स्मार्ट टिप्स कोर्स मोफत उपलब्ध
एमकेसीएलकडुन नेहमी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संगणकीय शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल)…
महिलेचे मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबवीले ; जळगावातील घटना
शंभरफुटी रस्त्यावरील हॉटैल शामबा पॅलेस समोरून रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून ११ ग्राम वजनाची ५० हजार किमतीची मंगळसूत्र अनोळखी दुचाकीस्वाराने तोंडाला रुमाल बांधून जबरीने ओढून
निर्यात प्रचालन कार्यशाळेचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी रोजी आयोजन
जळगाव ;- -जळगावातील जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने निर्यात प्रचालन शाळेचे येत्या शनिवार दि. 11 जानेवारी रोजी हॉटेल प्रेसिडेट कॉटेज, एमआयडीसी, जळगाव आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारीआयुश प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली…
इंग्लिश फॉर ऑल’ या केंब्रिज प्रेस निर्मित पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन
जळगाव: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार इंग्रजी विषयाच्या प्रथम वर्ष पदवी स्तरासाठी आवश्यक ‘इंग्लिश फॉर ऑल: ए कोर्स इन कम्युनिकेशन स्किल’’ या केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस निर्मित पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र…
भुसावळ येथे युवकाची गोळ्या झाडून हत्या !
भुसावळ (प्रतिनिधी ) ;-भुसावळ येथे आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून खून करणाऱ्या चौघांचा पोलीस शोध घेत आहे . तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव…
प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी
जळगाव| प्रतिनिधी
सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त…
बंद घर चोरट्यांनी फोडून ६६ हजारांचा मुद्देमाल लांबविला
जळगाव :- बंद घर फोडून अज्ञात चोरटयांनी ६६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील संत गाडगेबाबा नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हादाखल करण्यात आला आहे.
शहरातील संत गाडगेबाबा नगरात नंदकुमार प्रल्हाद…