DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

“17 पिढ्या जरी आल्या, तरी तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही” ; मनोज जरांगे

जालना : राज्यातील विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार. निवडणूक जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला मोठा इशारा दिलाय. "सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही", असा थेट…

अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन

मुंबई : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील अष्टपैलू अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झालंय. अलीकडे त्यांनी आपल्या आरोग्य विषयी एक खुलासा केला होता, त्यामुळे त्यांचे चाहते काळजी करत होते. आपण एका वेदनादायी आजाराशी सामना केल्याचे त्यांनी…

भाजपची पहिली यादी लवकरच जाहीर होणार

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील कोअर कमिटीच्या नेत्यांची महत्वपुर्ण बैठक राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन महामंत्री बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे…

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत

जळगाव : प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गांधी जयंती निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. इ. ६ वी ते ८ वी, ९ वी ते १२…

शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी ‘तुतारी’ला केलं रामराम

अमरावती : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुरुवारी अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांचा पदावरून…

राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक होती. या बैठकीत काही नव्याने महामंडळ…

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मेळावा !

अमळनेर : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात ११ ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांचा मेळावा आयोजित केल्याची माहिती मंत्री…

उमेदवारांना 90 लाखांची खर्च मर्यादा : जिल्हाधिकारी

जळगाव : राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केली नसली तरी, जळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अकरा मतदार संघातील मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात ३६ लाख ४६ हजार ८२४ मतदार आहेत. त्यात पुरूष मतदार १८ लाख ७५…

प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी

जळगाव : सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता असून स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्व देऊन ग्रामपंचायतीनी स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी उभी करणे गरजेचे आहे असे…

इच्छुकांचा मुंबईत ‘मुजरा’ अन्‌ गल्लीत साहित्य वाटपाचा ‘गोंधळ’!

अनिकेत पाटील, संपादक  जळगाव | विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले असून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मुंबर्इत उमेदवारीसाठी ‘मुजरा’ घालण्यासाठी येरझाल्या सुरु केल्या असून गल्लोगल्लीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी साहित्य वाटपाचा…