DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

मंत्री अनिल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबीर

अमळनेर : महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात ७ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी रक्तदात्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या…

गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

जळगाव | प्रतिनिधी ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत…

मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

जालना : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

30 जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

जळगाव : आठवड्याभरापासून राज्यात सर्वत्र पाऊस पडतोय, असे असताना हवामान विभागाने येत्या 30 जूनपर्यंत राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. मात्र,…

किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील रामदेववाडी येथे किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील ५ जणांना लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड, वीट आणि कमरेच्या पट्ट्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पंचांसाठी परीक्षाचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनेलवर पंचांची नियुक्ती करण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. ही परीक्षा १८ वर्षांवरील सर्व उमेदवारांसाठी खुली आहे. जळगाव जिल्हातील क्रीडापटूंनी ही परिक्षेत…

भाजपा विद्यमान आमदारांना देणार नारळ ?

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली... अश्विन सोनवणे, रोहित निकम, केतकी पाटील यांच्या नावावर खल... जळगाव : विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी उमेदवार बदलाची चाचपणी करीत असून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांचा पत्ता कट होण्याची…

धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा

जळगाव : जळगावमध्ये पाणीपुरी खाणं नागरिकांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव याठिकाणी पाणी पुरी खाल्ल्याने नागरिक आजारी पडल्याची घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80…

डॉ. शिवमुर्ती शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनात अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक,…

जळगाव | प्रतिनिधी ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक…