DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भराडी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे दि.०८/१०/२०२२ (शनिवार)- शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या हस्ते भराडी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा पाळधी येथील राजगड कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी अशोक आनंदा पाटील, राजु कोंडु पाटील, रामदास पंढरी पाटील, पांडुरंग काशिनाथ पाटील, दिपक मधुकर चव्हाण, प्रभाकर भास्कर पाटील, रामेश्वर सोपान पाटील, निवृत्ती सिताराम पाटील, समाधान जनार्धन पाटील, मधुकर ज्ञानेश्वर शिंदे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजित पाटील,युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव, भराडी शिवसेना शाखाप्रमुख गणेश पाटील हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.