DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

*मयुर ट्रेडर्स फत्तेपूर युपील कंपनी यांच्या तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन -प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री . पंजाबराव डख*

फत्तेपुर/प्रतिनीधी-विश्वनाथ शिंदे फतेपूर येथील बुलढाणा अर्बन सहकार विद्या मंदिर येथे मयुर ट्रेड्स चे संचालक डॉ . संजीव दगडु चौधरी व युपीएल कंपनी च्या सौजन्याने प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ . पंजाबराव डख पाटील साहेबांचे हवामानाचा अंदाजे पावसाचे प्रमाण कमी किवा जास्त होवू शकते याचा अचुक अदाज शेतकर र्‍यान मोलाच मार्गदश न केले आहे. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उलाला कंपनी चे टिटो कुप्री फिक्स यांची माहिती श्री . प्रदिप पाटील सर यांचे माहिती पर मार्ग दर्शन झाले. चिंचोली पिंप्री गावातील प्रगतिशिल शेतकरी . दगडुहरी चौधरी,मादणी चे प्रगति शिल शेतकरी . डॉ .किशोर पाटील,संजय चौधरी, बबलु शेठ भंसाली, अजिंक्य तांडेल, गणेश निकम, आदी पदाधिकारी या कार्यक्रम ला फत्तेपूर परीसरातील ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी हजर होते . त्याचप्रमाणे मयुर ट्रेडर्स चे संचालक श्री डॉ. संजीव चौधरी यांनी सुत्र संचालन केले व आभार सुद्धा व्यक्त केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.