DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा पद्मालय येथे उद्या प्रचार दौऱ्यास शुभारंभ !

जळगाव / धरणगाव : शिवसेना , भाजपा अजितदादा गट राष्ट्रवादी व रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांचा प्रचारचा शुभारंभ आज 27 ऑक्टोबर 2024 सकाळी 7.30 वाजता  पवित्र आणि ऐतिहासिक अश्या श्री क्षेत्र पद्मालय येथे होत…

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन

जळगाव  -  भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ नोव्हेंबर रोजी, पहाटे ६ वाजता, महात्मा गांधी उद्यान येथे दिपावली निमित्त पाडवा पहाट चे आयोजन करण्यात आले आहे.…

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

जळगाव -  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सिन्नर येथे नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धा घेण्यात…

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव

मुंबई/जळगाव :  जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात जागतिक पातळीवरील केलेल्या अलौकिक कार्यास अधोरेखित करत बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरुन इंडिया तर्फे दिला जाणारा…

कुलभूषण पाटील यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

जळगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करीत जळगाव तहसील कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गजानन मालपुरे, चेतन शिरसाठ, माजी नगरसेवक अमर जैन, विठ्ठल पाटील यांच्यासह…

डॉ.अश्विन सोनवणे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

जळगाव - जळगाव शहरासाठी मी अर्ज दाखल करणार आहे. जळगावात विकास रखडला असून मी त्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जळगाव शहरात १० वर्षात आमदारांनी काम केले नाही. मला त्रास देण्यात आला. उपमहापौर असताना आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष निवडीवेळी मला डावलण्यात…

जळगाव शहरातून जयश्री महाजन पेटवणार मशाल

जळगाव - जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून असणारा तिढा सुटला असून या मतदारसंघातून माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंची मशाल घेऊन…

जळगाव शहर विधानसभेसाठी ४६ जणांनी नेले अर्ज

जळगाव – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जळगाव शहर विधानसभेसाठी आज दुसर्‍या दिवशी बुधवार २३ रोजी २० जणांनी ४२ उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी दिली. तर विविध उपविभागीय…

गुलाबराव पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त लीड देण्यासाठी सज्ज राहा – महायुतीचे तिन्ही जिल्हाध्यक्ष

धरणगाव : विधानसभेची निवडणूक ही फक्त सत्तेसाठी नसून जनतेच्या विकासासाठी आहे. महायुतीच्या कार्यकर्ते हे माझ्यासाठी जीव की प्राण आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे पाठबळ व जनतेची साथ माझ्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन…

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

जळगाव /मुंबई  - विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. चाळीसगाव मतदारसंघासाठी उन्मेष पाटील तर पाचोरा-भडगाव मतदारासंघातून वैशाली सूर्यवंशी यांना…