DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

कंपनीतून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव:- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील आसोदा येथे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन जणांना लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी…

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अमळनेर ;- फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सर्व विभागाच्या समित्या नेमून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी संमेलनाचा आढावा…

जळगावातील दोन अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव :-विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए…

विधिसेवा शिबिराचा दिव्यांगांनी घेतला लाभ

जळगाव :-जिल्हा विधि सेवा प्राधिरणाच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात विधि सेवा शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा जिल्ह्यातील ५० दिव्यांगांनी लाभ घेतला. या शिबिरात समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी यांनी दिव्यांगाना…

‘या’ वेळेत कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये -आरबीआय

नवी दिल्ली ;- आर्थिक संस्थांकडून आणि त्यांच्या वसुली एजंटांकडून वेळीअवेळी होणाऱ्या कर्जवसुलीच्या कारवाईला लगाम लावण्याचे काम रिझर्व्ह बँकेने केले आहे. कारण आता सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये, असा…

रेल्वेच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : शतपावलीसाठी गेलेल्या अर्जुन भिवसन चौधरी (वय ८५, रा. चौघुले प्लॉट शनिपेठ) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना

जळगाव;- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' अभियानात जळगाव जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदान येथे दि.२७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व…

बाबा महाराज सातारकर यांचे निधन

मुंबई ;- ज्येष्ठ किर्तनकार तथा निरूपणकार बाबा महाराज सातारकर यांचे आज देहावसान झाले आहे. बाबा महाराज सातारकर ( वय ८९) यांनी आज अखेरचा श्‍वास घेतला. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे जन्मलेल्या बाबा महाराजांच्या घराण्याला वारकरी वारसा होता.…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे स्वागत

शिर्डी, ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड…