DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

मनपाचे दुर्लक्ष; स्वागताच्या तयारीत सुरक्षेला तिलांजली

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रविवारी (दि.17) होणाऱ्या जिल्हा दौर्‍यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. शहरभर स्वागतासाठी बॅनर, झेंडे लावले जात असून काही ठिकाणी…

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिन उत्साहात

जळगाव : अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. बाल निकेतनच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण लीलावर आधारित सुंदर नाटिका व नृत्य सादर केले, तर विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी…

भाजप मंडळ कार्यशाळा बैठक संपन्न

जळगाव | प्रतिनिधीभाजप मंडळ क्रमांक ३ अंतर्गत संघटनात्मक कार्यशाळेची बैठक आज, मंगळवार ५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय मंडळ उपाध्यक्ष योगेश वाणी…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला युजीसीकडून ‘स्वायत्त दर्जा’ प्राप्त

जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) कडून २०२५-२०२६ ते २०२९-२०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दजा बहाल करण्यात आला आहे. ही मान्यता २३ जुलै…

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मानांकित खेळाडूंचा लागतोय कस…

बुद्धिबळ पटावर सहाव्या फेरीपर्यंत ४० खेळाडू चार गुणांसह पुढे… दोन्ही सत्रांचे शोभना जैन, अंबिका जैन यांच्याहस्ते सुरवात जळगाव : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ३९२ मुलं व १७७…

महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

जळगाव : महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जैन हिल्स येथील परिश्रम हॉल येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनचे कार्यकारी अध्यक्ष सिध्दार्थ मयूर, सचिव…

‘हर घर तिरंगा’ व अन्य अभियानांसाठी भाजप कार्यशाळा

जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम, पूर्व व जिल्हा महानगर यांच्या वतीने ‘हर घर तिरंगा’, रक्षाबंधन आणि विभाजन विभिषिका स्मृती दिन या अभियानांनिमित्त जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा शहरातील बळीराम पेठ येथील ब्राह्मण…

बांधकाम व असंघटित कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा – निवेदन सादर

जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील बांधकाम आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी तातडीने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने…

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून घडणार पुढचे दिव्या, गुकेश – ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे

जळगाव : जैन हिल्स येथे संपूर्ण भारतासह विदेशातून ११ वर्षाखालील बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. ५३८ खेळाडूंसह त्यांच्या पालकांची व्यवस्था उत्तमरित्या जैन इरिगेशनच्या माध्यमातून होत आहे. जळगावात होणाऱ्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद…

जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीचे एकत्रित (Consolidated) आणि स्वतंत्र (Standalone) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनी मायक्रो इरिगेशन,…