DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातूनचे नेतृत्व करणाऱ्या पूनम महाजन यांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही . राजकारणात नवख्या असलेल्या ज्येष्ठ विधितज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. येथून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या महाविकास…

भाजपाकडून पारोळा तालुक्यासाठी मंडल अध्यक्ष, शहर अध्यक्षांची नव्याने नियुक्ती

जळगाव : भारतीय जनता पार्टी सोडून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणारे लोकसभा उमेदवार करण पवार यांचे समर्थक असलेले तब्बल पाच पदाधिकारी पक्ष विरोधी वर्तन केल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पारोळा…

शेतीमालास हमीभाव, पिकविमा संरक्षण, ई-नाम सारखी पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे मोदी सरकार…

चाळीसगाव : शेतीमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या अत्याधुनिक ई-नाम प्रणालीशी जोडल्या गेल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतीमालाच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आल्याने शेतकऱ्यांसह…

जुन्या जळगावातील बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली भेट

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला…

ग्रामदैवत श्रीराम मंदिरात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ

जळगाव : प्रतिनिधी महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात शुक्रवारी (ता.26) फोडण्यात आले. श्रीराम मंदिरापासून सुरू झालेला त्यांचा प्रचार दौरा…

महायुतीचे शक्तीप्रदर्शन : जळगावसाठी स्मिता वाघ तर रावेरसाठी रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव : प्रतिनिधी महायुतीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांनी तर दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर जळगावात महायुतीने जोरदार…

महायुतीचे दोन्ही उमेदवार उद्या अर्ज भरणार, भाजपतर्फे शक्तीप्रदर्शनाची तयारी

जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट, मनसे व रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप, पीआरपी कवाडे गट, प्रहार आणि लहूजी शक्ती सेना महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई…

यवतमाळमधील भाजपच्या प्रचारसभेत नितीन गडकरी यांना भोवळ

यवतमाळ – सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि रॅली यांचे प्रमाण वाढले आहे. प्रचारसभांचा जोर वाढला असल्यामुळे नेते मंडळीची देखील धावपळ होत आहे. त्यामध्येच उन्हाचा पारा राज्यामध्ये 40 अंश पार झाल्यामुळे सुर्य देखील आग ओकत आहे. याचा…

जोरदार शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे संजय राऊत, आ. शिरीष चौधरी, माजी खा. ईश्वरलाल जैन, रोहिणी…

महाविकासच्या शक्तीप्रदर्शनात रिकाम्या ट्रॅक्टरची ‘हवा’!

जळगाव :  लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना महाविकास आघाडीने शहरात आज शक्तीप्रदर्शन केले असले तरी त्यात रिकाम्या ट्रॅक्टरचीच ‘हवा’ दिसून आली. ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले असतांनाही त्यांनी मात्र सभेकडे पाठ…