Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
जळगाव मतदारसंघातही भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. भाजपत…
जनता उन्मेष पाटलांना जागा दाखवेल : अजित चव्हाण यांची टीका
जळगाव : प्रतिनिधी
उन्मेश पाटील यांना भाजपने आमदार केले, खासदार केले. रस्त्यावरुन उचलून नाव दिले. इतकेच काय मागील निवडणुकीत स्मिता वाघ यांचे तिकिट कापून उमेदवारी दिली. वाघ सिनिअर आहेत, त्यांचे तिकिट का कापले असे तेव्हा का नाही म्हटले.…
भाजप खासदार उन्मेष पाटलांच्या हाती ‘मशाल’; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. काल त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत…
भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश
जळगाव : जळगावच्या राजकारणात आता मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांची ही नाराजी भाजपला डोकेदुखी ठरू शकते. कारण उन्मेष पाटील यांची…
बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर योगेश शुक्ल बिनविरोध
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील बालरंगभूमीकरिता महत्वाचे कार्य करणारी संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्य करीत आहे. बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पुणे येथील हॉटेल आर्किडमध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत अभिनेत्री नीलम…
हिंमत असेल तर खडसेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावाः संजय पवार
जळगाव | प्रतिनिधी
माजीमंत्री, आ. एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण करत अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंना उजेडात आणले. आमदारकी दिली. पक्षांतर्गत विरोध असताना देखील त्यांना…
मोठी बातमी! देशभरात आजपासून CAA लागू, केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली अधिसूचना
नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना…
मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
जळगाव : महाराष्ट्र शासनाचा " शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत करतांना एन.डी.आर.एफ नियमात बदल…
“एलिस्टा” ने उन्हाळी हंगामापूर्वी महाराष्ट्रात एसी, रेफ्रिजरेटरची रेंज केली लॉन्च
जळगाव : प्रतिनिधी
इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी उपकरणे, आयटी आणि मोबाइल ॲक्सेसरीजमध्ये तज्ञ असलेली अग्रगण्य भारतीय उत्पादक एलिस्टाने महाराष्ट्रातील एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली…
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण करणार सर्वसामान्य घरातील मुलींचे कन्यादान
चाळीसगाव : तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून बचत गटातील तसेच सर्वसामान्य घरातील मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी घेत आहे. त्याकरीता येत्या तीन महिन्यात भव्यदिव्य असा मोफत सामुदायिक विवाह सोहळा…