Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आरडीसी परेडमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलची मयुरी महाले
जळगाव | प्रतिनीधी
येथील अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनीची एनसीसी च्या आरडीसी परेडसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी परेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात जिल्ह्यातून…
लंका विजय व रावण दहनाने झाला ५ दिवसीय श्रीराम कथेचा समारोप
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव येथील जी. एस. ग्राऊंड शिवतीर्थ मैदान येथे ५ दिवसापासून शिवमहापुराण समिती, आ. राजूमामा मित्र परिवार यांच्या वतीने ह.भ.प. परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून ५ दिवशी लंका विजय व रावण दहनाने झाला श्रीराम…
टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये जळगाव रनर्स ग्रुपच्या 80 धावपटूंचा सहभाग
जळगाव - रनर्स ग्रुपच्या किमान 60 सदस्यांनी गेल्या 2 महिन्यापासून टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी जळगाव शहर ,बहिणाबाई विद्यापीठ ,मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला तसेच या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी…
उल्हास पाटलांचा राजकीय मार्ग ठरला; काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपच्या गोटात दाखल
जळगाव - जळगाव जिल्ह्यात आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघाले आहे. विशेषतः पक्षप्रवेश सोहळ्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी मुंबई येथे पत्नी डॉ.…
जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी
जळगाव - एमसीए इन्व्हिटेशन क्रिकेट लीग स्पर्धेत काल जळगाव संघाने सर्वात 346 धावा केल्या हे लक्ष्य घेऊन उतरलेला वाय एम सी ए चा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 189 धावात गारद झाला. त्यांच्यातील पृथ्वीराज याने नाबाद 101 धावांची खेळी केली. जळगाव…
श्रीरामाच्या वनवास भारतासाठी आसेतुहिमाचल अभंग – दादा महाराज जोशी
जळगाव | प्रतीनिधी
श्रीरामांनी रघुकुलनीतीने पिताश्री दशरथांचे वचन खरे करण्यासाठी हे सर्व वनवास गमन सहज स्वीकारले. नुसते स्वीकारले नाही, तर संकटाचे सुसंगतपणे प्रतिबिंबित केले. सज्जन शक्तीला जागविले. वनवास ही पर्वाची देणगी आहे. श्रीराम…
जळगावच्या भाजप कार्यालयात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण
जळगाव | शहरातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी (ता. 22) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण मोठ्या स्कीनवर दाखविण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन…
काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील कन्येसह बुधवारी भाजपात
जळगाव : लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येवून ठेपली असतानाच माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी हा प्रवेश सोहळा होणार असून…
काँग्रेस सोडलेली नसताना निलंबनाचा प्रकार म्हणजे एकाधिकारशाही : डॉ.उल्हास पाटील
जळगाव : माझी मुलगी केतकी पाटीलला मोदींचे विचार, त्यांचे कार्य आवडते तिला भाजपाला जायचे आहे मात्र त्यात माझे व देवेंद्र मराठे याचे निलंबन का करण्यात आले ? काँग्रेसमध्ये ही एकाधिकारशाही आहे, ही लोकशाही नाही, अशी भावना माजी खासदार डॉ.उल्हास…
प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’
जळगाव | प्रतिनिधी
प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला आज रविवार, दि. २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण…