Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई
जळगाव | प्रतिनिधी
अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार…
चाळीसगावात रविवारी महिला व पुरुषांसाठी कुस्ती स्पर्धांचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून 'नमो चषक 2024' अंतर्गत चाळीसगाव शहरात रविवारी (ता. 21 जानेवारी) दुपारी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) मैदानावर महिला व…
अयोध्या कारसेवकांच्या सन्मानाने श्रीराम कथेला सुरुवात
जळगाव | प्रतिनिधी
अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत आहे. यापार्श्वभूमींवर शिवतीर्थ मैदान येथे आज दि. २० ते २४ जानेवारी पर्यंत ह.भ.प. दादा महाराज जोशी यांचे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले…
जळगाव शहरातील भाजपच्या मंदिर व तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियानाला मंत्री गिरीश महाजनांची उपस्थिती
जळगाव | प्रतिनिधी
प्रभू श्रीराम जन्मभूमी’ राम मंदिर अयोध्या २२ जानेवारीला प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला १४ ते २२ जानेवारी दरम्यान ‘मंदिर स्वच्छता…
भव्य शोभा यात्रेने सुरु होणार श्रीराम कथेचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी
श्रीराम जन्मभूमी दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा निम्मित जळगाव येथे दिनांक २० ते २४ जानेवारी रोजी जी.एस. ग्राऊंड (शिवतिर्थ) येथे दुपारी. ०१ ते सायंकाळी ०५ या वेळेत श्री.…
संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज यांचे जळगाव रेल्वेस्थानकावर भव्य स्वागत !
जळगाव | प्रतिनिधी
राम मंदिर ते राष्ट्र मंदिर संपूर्ण विश्वाचे व करोडो राम भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी जळगाव १९ जानेवारी रोजी जळगाव रेल्वे…
प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव येथे भव्य राम कथेचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी
संपूर्ण जगाला व देशाला ज्या आनंद व मंगलमय क्षणाची आतुरता होती अश्या प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या येथे दि. २२ जानेवारी २०२४ ला भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा संपण होणार असून याचे औचीत साधून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या…
प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई
जळगाव | प्रतिनिधी
अयोध्याला होत असलेल्या प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व…
२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य
जळगाव | प्रतिनिधी
जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीतर्फे प्रायोजीत आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस ॲकडमीतर्फे आयोजित २१ वी जैन चॅलेंज चषक १६ वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल व…
उद्योजक अनिल कासट यांच्या वाढदिवसानिमित्त फळ,ब्लॅंकेटचे वाटप
जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील उद्योजक अनिलभाऊ कासट यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात आज गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी निर्भय प्रकाश परिवारातर्फे विविध ठिकाणी फळ वाटप ,ब्लॅंकेट वाटप गरजू व्यक्तींना करण्यात आले .
सामाजिक कार्यकर्ते…