Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २ हजार च्या वर भाविक नांदेड कडे रवाना
जळगाव : नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या' हिंद दि चादर 'श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या समागम वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अंदाजे अंदाजे २ हजाराच्या वर भाविक नांदेड कडे…
हतनुर जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पक्षी गणना
वरणगाव - भुसावळ तालुक्यात निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या हतनुर धरण जलाशयावर रविवार दि २५ रोजी आशीयाई पाणपक्षी ही उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पक्षी गणना होणार असुन हा उपक्रम चातक निसर्ग सवर्धन संस्थेच्या आणि…
नितीन नवीन हे पक्षात माझे बॉस : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नितीन नवीन यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन करताना, पक्षाशी संबंधित बाबींमध्ये ते आपले बॉस असतील, असे स्पष्ट केले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात संघटन…
हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे
जळगाव – ”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी…
महाराष्ट्राचं राजकारण आता दिल्लीच्या दालनात, एकनाथ शिंदेंची थेट हायकमांडकडे तक्रार
मुंबई - राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीने जोरदार बाजी मारली असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेतही सत्ता बदलली असून तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरे गट बाहेर फेकला गेला आहे. मात्र या विजयानंतरही राजकारणात नवा वाद…
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
जळगाव : अनुभूती स्कूल मध्ये सुरू असलेली राष्ट्रीय योगासना स्पर्धा रोमांचक स्थितीत असून आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ आघाडीवर आहे. त्यासोबत आर्टिस्टिक एकल मध्ये पश्चिम बंगाल, आर्टिस्टिक ट्रेडिशनल मध्ये सीआयएससी कौन्सील बोर्ड…
प्रभाग ५ मध्ये महायुतीची दणदणीत महारॅली
जळगाव | जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या भव्य महारॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व पॅनल प्रमुख…
प्रभाग क्रमांक ३ मध्ये चैताली ठाकरे यांच्या प्रचाराचा जोरदार धुमधडाका
जळगाव | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ (ब) मध्ये अपक्ष उमेदवार चैताली राहुल (मोगली बाबा )ठाकरे यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून परिसरात त्यांच्या प्रचाराचा जोरदार धुमधडाका पाहायला मिळत आहे. घराघरांत…
प्रभाग क्रमांक ४ ब मध्ये चेतना किशोर चौधरी यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगतदार होत चालली असून, प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ४ ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेविका सौ. चेतना किशोर चौधरी यांना…
जळगाव महापालिका निवडणूक २०२६ : प्रभाग क्र. १६ मधून हर्षालीताई कोल्हे व इच्छा दीपक यांची अपक्ष…
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १६ मधून हर्षालीताई मनीष कोल्हे आणि अत्तरदे इच्छा दीपक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. हर्षालीताई कोल्हे या प्रभाग क्र. १६ ब मधून अ.क्र. २, निशाणी –…