Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राष्ट्रीय
आता तुरुंगातील महिलाही करू शकणार डेटिंग; अनोख्या ऑफरची रंगली चर्चा…
नवी दिल्ली : टरनेटच्या उपलब्धतेमुळे जीवनात सहजता आलेली आपण पाहतो. पण या सहजतेने नेहमी फायदाच होईल असे नाही यातून अनेक समस्या सुद्धा निर्माण होतात. समस्यांचे निराकरणदेखील यातूनच होते. सोशल मीडियामुळे कधी काय होईल हे कल्पनेपलीकडचे आहे. यातून…
द्रोपदी मुर्मू विजयी, भारताच्या नव्या राष्ट्रपती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आघाडीवर होत्या. आणि आता त्यांना विजयी घोषीत करणयात आले आहे. दरम्यान, भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत.…
मसल्स फॅक्टरी जिम ने आठ मेडल जिंकून आपला विजयाचा झेंडा फडकवला. …
अमळनेर:- खांन्देशस्तरीय पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिप , बेंच प्रेस डेड लिफ्टींग चॅम्पियनशिप…च्या स्पर्धेत खांन्देशातील विविध भागातील तरूण तरूणी सहभागी झाले होते. या स्पर्धेत मसल्स फॅक्टरी जिम च्या संध्या लोहार यांनी सिनेर मध्ये बेंच प्रेस आणि!-->…
इंधन दरवाढीचा भडका सुरूच; पेट्रोल – डिझेल ‘इतक्या’ पैशांनी महागले
नवी दिल्ली । वृत्तसंस्था
देशात सध्या महागाईचा भडका उडाला असून चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कालचा एक दिवस विश्रांती घेत आज पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या चार…
Russia vs Ukraine War: अमेरिकेचा पुतीन यांना मोठा धक्का !
वॉशिंग्टन : युक्रेन-रशियाचं युद्ध सुरू होऊन जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. रशियाचा निषेध म्हणून अमेरिका आणि युरोपियन युनियननं रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रशियाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि युरोपियन…
मोठी बातमी! रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या सहाव्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याला दुजोरा देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कर्नाटकातील हावेरी येथील या भारतीय विद्यार्थ्याचा…
भयमुक्त परीक्षेचा भीतीयुक्त प्रवास..परीक्षेचा ध्यास रोखतो आहे विद्यार्थ्यांचा श्वास..
राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे.
बुधवारी राज्य!-->!-->!-->…
धक्कादायक….सुरतमध्ये गॅसगळती, 6 जणांचा मृत्यू..
गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील सचिन परिसरात केमिकलने भरलेल्या टँकरमधून वायु गळती होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत 20 हून अधिक मजूर अत्यवस्थ असून सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं गेलं आहे.
!-->!-->!-->…
मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
कोरोनानं देशभरात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ पहायला मिळत आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता…
१८ नाही आता मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षे करणार, प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : आतापर्यंत देशात मुलींचे लग्नाचे किमान वय १८ वर्षे होते. पण आता सरकार ते 21 वर्षे करणार आहे. बुधवार, १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार विद्यमान कायद्यांमध्ये!-->…