DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षकांच्या मानधनात वाढ !

मुंबई | वृत्तसंस्था   शिक्षण सेवकांसाठी मोठी बातमी आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने आज अध्यादेश काढून मानधनाबाबत आदेश काढले आहेत. राज्य शासनाने काढलेल्या…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने विविध ठिकाणी जामनेर…

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज रोजी विविध ठिकाणी जामनेर शिवसैनिकांनी कार्यक्रम संपन्न केले. दि- 23 जानेवारी  आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…

बागेश्वर महाराज एका प्रवचनासाठी घेतात ‘इतके’ रूपये

मुंबई | दरबारात आलेल्या भाविकांचे आपल्या दिव्यशक्तीनं आपोआप नाव ओळखणारे, एवढंच नाही तर त्या भाविकांचे वडिलांचे नाव, फोन नंबर हे सगळंही अचूक ओळखणारे बागेश्वर धाम सरकार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. आता याहून आश्चर्यकारक बाब म्हणजे हे…

मोठी बातमी, एकनाथ खडसे 8 दिवसांपासून नॉट रिचेबल

जळगाव : अनेक घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झालेलं आहे. रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आताच्या घडीला सर्वात महत्वाची बातमी समोर येतेय. राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) गेल्या आठ…

पोरांनो तयारी सुरु करा.. राज्यातील महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची मेगाभरती

मुंबई : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य…

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते जेलमधील जातील अशी उघडपणे शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून इशारा दिला जात होता. अखेरीस आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकल्यामुळे एकच खळबळ…

ऐन लग्नसराईत रॉकेटच्या वेगानं सुसाट सोनं वाढलं ; 9 दिवसांत किती वेगानं वाढलं सोनं? पाहा

ऐन लग्नसराईत रॉकेटच्या वेगानं सुसाट सोनं वाढलं आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. सर्वाधिक सोनं खरेदी करणारा दुसरा देश भारत आहे. चीनमध्ये देखील सोन्याला मोठी मागणी आहे. रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम, आर्थिक मंदी, जागतिक…

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात घसरण झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. मात्र अशातच राज्यात पावसाचा…