DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

PM मोदींच्या ‘घिब्ली’ इमेजची Open AI ‘सीईओ’ ऑल्टमन यांनाही भूरळ

नवी दिल्ली - मागील चार दिवस इंटरनेटवर 'घिब्ली’ शैलीतील चित्रांनी साेशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटिझन्स चॅटजीपीटी, ग्रोक आणि विविध एआय इमेज जनरेटर सारख्या टूल्सचा वापर करून आपल्‍यासह आपल्‍या आवडत्‍या पात्रांचे ‘घिब्ली’च्या शैलीतील फोटो…

रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम

मुंबई - सध्याच्या डिजिटल युगात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे आपली काम अगदी सोपी होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती केली जात असून नवीन शोध लावले जात आहेत. त्यामुळे ज्या कामांना पूर्वी बराच वेळ लागत होता. तीच काम आता चुटरीसरशी होत…

औरंगजेबाच्या कबरीवरील वाद अनावश्यक – भय्याजी जोशी

नागपूर – औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग निर्माण झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढला आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा विषय प्रासंगिक…

कुंभमेळ्याच्या नामकरणावरून साधू-महंतांमध्ये मतभेद

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणावरून पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कुंभमेळ्याचा उल्लेख 'त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा' असा करण्याची मागणी केली. मात्र,…

राज्यात १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ विशेष मोहीम

मुंबई: राज्यातील सात-बारावर मृत शेतकऱ्यांच्या वारसांची अधिकृत नोंद करण्यासाठी महसूल विभाग १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राबवली जाणार आहे. बुलडाणा…

“तुम्ही किती मर्सिडीज दिल्या?” उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंना सवाल

मुंबई : दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेत. "ठाकरेंना मर्सिडीज दिली की, मोठी पदं मिळतात," असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यावर बोलताना…

 सौर ऊर्जा निर्मितीतून जिल्हा होणार हरित ऊर्जायुक्त -पालकमंत्री गुलाबराव पाटील

 येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रजासत्ताक दिन पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा ▪ जिल्ह्यातील 8 सिंचन प्रकल्पातून 1 लाख 94 हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ ▪ सौर ऊर्जा…

जळगावात बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन

जळगावात बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन जळगाव I प्रतिनिधी बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पोलीस महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या…

केमिस्ट संघटनेकडून जिल्हाभरातुन ३५०० युनिट रक्त संकलनाचा संकल्प – सुनील भंगाळे

अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे (AIOCD) अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे (MSCDA) अध्यक्ष मा. आ. जगननाथ शिंदे यांच्या २९ जानेवारी २०२५ रोजी ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधुन केमिस्ट साठी अहोरात्र झटणारे आ. आप्पासाहेब…

प्रजासत्ताक दिनी कोण-कुठे करणार ध्वजारोहण? वाचा यादी आली समोर

प्रजासत्ताक दिनी कोण-कुठे करणार ध्वजारोहण? वाचा यादी आली समोर मुंबई वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहणाचा सोहळा राज्यभरात एकाचवेळी पार पडणार आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनीटांनी हा कार्यक्रम एकाचवेळी पार पडणार आहे. या मुख्य…