Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
आयुर्वेद उपचार विश्वसनीय आणि परिणामकारक – डॉ. हेमकांत बाविस्कर
जळगाव : प्रतिनिधी
भारतीय आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती अनादी काळापासून जगभरात गाजत आहे. ज्याचा उल्लेख आपल्या पवित्र ग्रंथांत देखील आहे. आयुर्वेदाला पुन्हा एकदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने सन 1984 मध्ये…
ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अधक्ष्यपदी आकाश सैतवाल
जामनेर : केंद्र तसेच राज्य शासनाच्या अंतर्गत वंचितांना मिळणाऱ्या घरकुल आवास योजनांच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी जामनेरचे श्री. आकाश सैतवाल यांची माजी अध्यक्ष…
दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग: तरूणास अटक
भडगाव : तालुक्यातील गिरड येथे दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडली आहे. याप्रकरणी पोलिसात एका तरूणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी योगेश अशोक पाटील यांस पिंपरखेड येथे अटक…
जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा परभणी जिल्हा क्रिकेट संघावर एक डाव व १८६ धावांनी दणदणीत विजय, तीन…
जळगांव - येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहे. काल व आज जळगाव संघाचा साखळी सामना परभणी यांच्या दरम्यान…
चाळीसगाव तालुक्यातील १० गावांना वीज वितरण व सोयी-सुविधांसाठी डीपीडीसी मधून १ कोटी निधी मंजूर
चाळीसगाव | प्रतिनिधी
वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी निधीची तरतूद होत नसल्याने अनेक गावांना व वस्त्यांना पुरेश्या प्रमाणात वीज उपलब्ध होत नव्हती तसेच अनेक ठीक वीज होती मात्र त्यावरील भार…
विद्युत तारांचा शॉक लागुन म्हशीचा जागीच मृत्यू
बोरखेडा | प्रतिनिधी
जमिनीवर पडलेल्या विद्युत तारांमधील विजप्रवाहाचा शॉक लागून म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बोरखेडा पिराचे तालुका चाळीसगाव येथे घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की आधीच विविध संकटांनी बळिराजा हवालदील झालेल्या…
जामनेर पालीकेच्या अर्थसंकल्पात निवडणुकीसाठी २५ लाखाची तरतुद
जामनेर : नगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत २०२३ - २४ या वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर कारण्यात आला. यंदा मालमत्ता व इतर करात झालेल्या वाढीमुळे पालिकेस नागरिकांकडून मिळणाऱ्या विविध कराच्या माध्यमातून ३ कोटी ८८ लाख ४० हजार इतके उत्पन्न मिळणे…
दोन मुलींच्या आईला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका भागात राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
चोरट्यांचा धुमाकूळ; तीन दुचाकी लंपास
जळगाव : प्रतिनिधी
शहरात दुचाकी चोरट्याचा धुमाकूळ सुरूच असून जोशीवाडा, नवीन बसस्थानक आणि प्रभात कॉलनी चौक येथून एकूण तीन दुचाकी लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी, जिल्हापेठ व रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद…
जैन इरिगेशनच्या रक्तदान शिबिरात 282 बाटल्यांचे रक्तसंकलन
जळगांव | प्रतिनिधी
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या 33 व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात 282 इतक्या रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव…