Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
भगवान महावीर जन्मकल्याणक घटना – २०२३ च्या अध्यक्षपदी विनाद ठाले
जळगाव : प्रतिनिधी
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव जैन धर्मीयांतर्फे दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह दि. २, ३ व ४ एप्रिल २०२३ दरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात येईल.…
“आणि महिला झाल्या रेडिओ जॉकी” : प्रसारणाची धुरा महिलांनी घेतली हाती..रेडिओ मनभावन 90.8…
जळगाव : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम राबविले जातात जागतिक महिला दिनी रेडिओ मनभावन 90.8 एफ एम ने अभिनव उपक्रम राबविला. संपुर्ण महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमांची धुरा जळगाव शहरातील महिलांनी सांभाळत महिला…
प्रतिभा पाटील यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
जामनेर : प्रतिनिधी
ग्रामसेवकासाठी आजी सोनियाचा दिनु, जळगांव जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जळगांव येथे ग्रामसेवक आदर्श पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामसेवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.…
शासनाच्या विविध योजनांचा जळगाव जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर
जळगाव : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे…
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा
जळगाव : प्रतिनिधी
नॅशनल सेफ्टी कौन्सीलच्या ‘हमारा लक्ष शून्य हानी’ या थीमच्या आधारे जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. दि.४ ते १० मार्च दरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा केला जाईल. याची…
जगवानी नगरातील वृद्धाचा तलावात बुडाल्याने मृत्यू
जळगाव : जगवानीनगर येथील ६० वर्षीय वृद्धाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. बबन नामदेव पवार (६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…
जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी ११ मार्च रोजी निवड प्रक्रिया
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (jdcc bank) चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी ११ मार्च रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई…
विद्यार्थ्यांनी जिज्ञासा वाढवली तर विज्ञान समजेल!
जळगाव | प्रतिनिधी
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभिनव कल्पनाद्वारे साकारलेले प्रोजेक्ट हे समाज हितासाठी उपयुक्त ठरू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेने केलेले प्रोजेक्ट मागील संकल्पना घेऊन त्यावर…
“द.. दप्तराचा द..” या लघु चित्रपटास सर्वोत्कृष्ट मायबोली प्रथम पुरस्कार जाहीर
जामनेर : दि. ११ व १२ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या देवगिरी फिल्म महोत्सवात जामनेर येथील तरुण दिग्दर्शक व चित्रपट कलावंत पराग चौधरी यांच्या" द दप्तराचा द " या लघु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मायबोली प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
तसेच याच…
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात
जळगाव : प्रतिनिधी
विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहज सुलभ होते. रसायनशास्त्र, भौतीक शास्त्र आणि जीवशास्त्र यांची प्रचिती आपल्या दैनंदिन जीवनात पदोपदी मिळत असते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्वच प्रकल्प स्पृहनिय आहेत असे गौरोद्गार…