Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
सकल मराठा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात
जामनेर : प्रतिनिधी
मराठा समाजाचा पूर्वीपासून मुख्य व्यवसाय शेती होता. पन्नास शंभर एकर जमिनीचा मालक शेतकरी आता अल्पभूधारक झाला आहे त्यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुणांनी निवड शेती व्यवसायावर अवलंबून न राहता शैक्षणिक क्षेत्रात…
ब्रेकिंग : साखर कारखान्याच्या डिस्टिलरी युनिटला भीषण आग !
अहमदनगर : येथे आज दि.२५ रोजी संध्याकाळी उशिरा लागलेल्या साखर कारखान्यातून सुमारे 80 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जळालेल्या जखमींपैकी 8 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मालमत्तेचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले…
अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन चित्रातून वेगळा आनंद मिळतो : अशोक जैन
जळगाव : प्रतिनीधी
स्व. पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुण्यतिथी निमित्त चित्रकार व आर्टिस्ट शिवम संजीव हुजुरबाजार याच्या पेंटींग चित्र प्रदर्शनाचे शनिवारी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिवम ने…
आदरणीय मोठे भाऊ यांच्या श्रद्धावंदन दिना निमित्त मदन लाठी यांचे ८३ वे रक्तदान
जळगाव - आज दि.२५ फेब्रुवारी २०२३ महत्वाचा दिवस म्हणजे श्रद्धेय पदमश्री डॉ भवरलालजी जैन ( अर्थातच आपल्या सर्वांचे मोठे भाऊ ) यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते & पत्रकार मदन रामनाथ लाठी यांनी आपले ८३ वे…
भवरलाल जैन यांना अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’ तुन आदरांजली
जळगाव दि.२५ प्रतिनिधी : औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांचा आज श्रद्धावंदन दिन. त्यानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती…
सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन
जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाहून सोयगाव जाणारा दोन किलोमीटरचा रस्ता हा तब्बल पाच वर्षापासून काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हाती घेतला आहे परंतु तो पूर्ण होत नसल्यामुळे रहिवाशांनी आज रस्ता रोको आंदोलन…
कोर्टाचा आवारात चॉपर घेवून फिरणाऱ्याला अटक !
जळगाव : प्रतिनिधी
शिवाजी नगरातील राकेश सपकाळे खून खटल्यातील संशयित आरोपींना मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा न्यायालयात तारखेवर हजर करण्यात आले होते. त्याचवेळी सदर खुन खटल्यातील जामीना वरील संशयित आरोपी सोबत असलेल्या चंद्रकांत…
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी स्थानीक सुट्या जाहीर
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 2 डिसेंबर, 2022 च्या अधिसुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सन 2023 या कॅलेंडर वर्षासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय…
महूखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत काठेवाडी यांची निवड
जामनेर : तालुक्यातील महूखेडा ग्रामपंचायत सरपंच पदी भरत गबरू काठेवाडी यांची नियुक्ती झाली आहे. महूखेडा ग्रामपंचायती येथील सरपंचाने राजीनामा दिल्याने हि जागा रिक्त झाली होती. यावतीने दिनांक १६ रोजी ग्रामपंचायत सरपंच…
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गुरुवारी स्वच्छ जळगाव उपक्रमाबाबत बैठक
जळगाव | प्रतिनिधी
येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ जळगाव सुंदर जळगाव हरित जळगाव संकल्पना साकार करण्यासाठी प्राथमिक स्तरावर कार्य सुरु झाले आहे. या उपक्रमाची यशस्विता समाजाच्या सहभागावर अवलंबून आहे. यासाठी म्हणून येत्या…