Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, जिल्हाधिकारी काय म्हणाले?
भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यासह सावदा परिसरात आज जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र भुसावळ हे असून भूकंपाचे धक्के लगतच्या 50 किलोमीटर क्षेत्रात जाणवल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal) यांनी…
३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेचे जळगावात थाटात उद्घाटन
जळगाव | प्रतिनिधी
३२ व्या राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आज दि २७ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन संपन्न झाले. राज्यभरातील २६ जिल्ह्यातील तिनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. दि. 28 पर्यंत होणाऱ्या…
ईपीएफओ कार्यालयातर्फे ‘निधी आपके निकट 2.0’ उपक्रम
जळगाव | प्रतिनिधी
कर्मचारी भविष्य निधी संगठन श्रम एवं रोजगार मंत्रालय भारत सरकारतर्फे 'निधी आपके निकट 2.0' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. हे औपचारिक उद्घाटन दिल्ली येथील मुख्य कार्यालयातुन आॕनलाईन पध्दतीने झाले. याप्रसंगी जळगाव जिल्हा…
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन लेडींज विंगतर्फे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन
जळगाव : प्रतिनिधी
येथील काव्यरत्नावली चौक येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) लेडीज विंग (Ladies Wing) तर्फे जैन स्पोर्टस अकॅडमी व युवाशक्ती फाऊंडेशनच्या सहकार्याने "हॅप्पी स्ट्रिट" या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार…
लिटिल नेस्ट माय छोटा स्कूलमध्ये महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
जामनेर : जामनेर येथील क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित,लिटिल नेस्ट माय छोटा स्कूलमध्ये हळदी कुंकू वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ.केतकी राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न…
प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट
मुंबई, दि. २५ जानेवारी २०२३ : देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा केला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) हवाई हल्ल्याचा कट असल्याचा…
मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी
मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचलित मराठा प्रीमियर लीग गेल्या 5 वर्षापासून क्रिकेट लीगचे यशस्वीरित्या आयोजन करीत असून यंदाच्या सहाव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यंदाही क्रिकेट प्रतियोगीता दिनांक 26 जानेवारी ते 5…
नेरी केंद्र शिक्षण प्रसारक अमृतराव चिंधुजी पाटील माध्यमिक विद्यालयात अमृत रंग स्नेहसंमेलन उत्साहात…
जळगाव - दादासाहेब अमृतराव चिंधुजी पाटील माध्यमिक विद्यालयात दिनांक 21.1.2023 रोजी अमृत रंग स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले या अमृत रंग स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने विविध ठिकाणी जामनेर…
जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज रोजी विविध ठिकाणी जामनेर शिवसैनिकांनी कार्यक्रम संपन्न केले. दि- 23 जानेवारी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !
जळगाव | प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील कजगाव या गावातील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, कंटाळलेल्या एका तरुणाने आज सोमवार 23 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर…