Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
“उमंग”ने दिले मायेचे “उबदार वाण”
चाळीसगाव : गेल्या बारा वर्षांपासून गोरगरीब,विधवा माता भगिनींना वाण वाटपाचा उपक्रम उमंगच्या माध्यमातुन सात्तत्याने सुरु ठेवला आहे. वाण देणे म्हणजे दुसऱ्या जिवातील देवत्वाला तन मन आणि धन यांनी शरण जाणे असून संक्रांतीच्या काळात याला महत्व…
आ. लता सोनवणे यांचा अपात्रतेसंबंधातील वळवी यांचा अर्ज खंडपीठाने फेटाळला
जळगाव : प्रतिनिधी
आ. लता सोनवणे यांचे विरोधातील अपात्रतेसंबंधातील जगदिश वळवी यांचा अर्ज खंडपीठाने फेटाळला आहे.
जिल्ह्यातील चोपड़ा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. लता चंद्रकात सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र समितीने फेटाळलेले आहे. समितीचा…
बालगंधर्व संगीत महोत्सवाची प्रातःकालीन मैफल
जळगाव : प्रतिनिधी
२१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवावी प्रात:कालीन मैफलीचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले…
भाऊसाहेब राऊत विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
जळगाव : भाऊसाहेब राऊत विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक श्री शशिकांत रायसिंग तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती प्रमोदिनी बाविस्कर, श्री अरुणकुमार बाविस्कर, सौ संगिता…
अमळनेरात शिंदे गट पदाधिकाऱ्यांकडून फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड
अमळनेर : वसुलीसाठी घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) (Balasaheb's Shiv Sena (Shinde Group) पदाधिकाऱ्यांनी बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance) कार्यालयाची तोडफोड केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना…
.. अन् शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदावरच बसवलं ; गिरीश महाजन
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंदे गटाच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी महाजन यांनी एकनाथ शिंदे यांचा जानता राजा म्हणून गौरव केला. यावेळी सत्तांतर नाट्य कसे घडले…
..तर संजय राऊत खासदार झाले नसते.. गुलाबराव पाटलांची सडकून टीका
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमच्यावर खूप टीका केल्या जातात, संजय राऊत हे देखील सातत्याने आमच्यावर टीका करतात. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात…
‘त्या’ जागेवरुन खा.उन्मेष पाटील आणि आ.मंगेश चव्हाण यांच्यात मतभेद ; नेमकं काय आहे प्रकरण?
चाळीसगाव - चाळीसगावातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांना फोन करुन जाब विचारला आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांच्याशी…
भीषण अपघातात तरुणाचं शीर धडापासून वेगळं ; जळगावातील धक्कादायक घटना
जळगाव : जळगाव शहरातील खोटे नगराजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रशांत भागवत तायडे (वय ३०, रा. गहूखेडा ता.रावेर जि.…