Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिंदे सरकारा विरोधात जाहीर निषेध !
जामनेर : उपसंपादक-शांताराम झाल्टे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नागपूर अधिवेशनामध्ये निलंबन करण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आज दिनाक 23/12/2022 रोजी दुपारी जामनेर शहरातील…
पालक संपर्क मेळावा कार्यक्रम जि.प शाळा पळासखेडे मिराचे येथे संपन्न
पळासखेडे मिराचे : प्रतिनिधी-प्रकाश पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळासखेडे मिराचे जामनेर येथे निपुन भारत अभियाना नुसार शासन परिपत्रकाप्रमाणे पालक संपर्क मेळावा आयोजन करण्यात आला.
सदर मेळाव्याचे औचित्य साधून शाळेत विविध प्रकारचे…
जामनेरच्या उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांचा हस्ते पत्रकारांच्या सत्कार
जामनेर : पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड साहेब यांचा सत्कार करतांना दिव्यसार्थी न्यूज चे उपसंपादक शांताराम झाल्टे व दैनिक शिवस्वराज्य न्यूज चे प्रतिनिधी नितीन इंगळे यांनी आज रोजी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून येथील पोलीस ठाण्याचे ए एस आय…
राहुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदारांना निवेदन
जामनेर : उपसंपादक शांताराम झाल्टे
संजय निराधार,दिव्यांग, श्रावण बाळ सारख्या अनेक योजनेंचा लाभ गेल्या आठ महिन्यांपासून बंद पडले ला आहे त या योजनेचा लाभ गरजू व्यक्तींना मिळत नसल्याने आज दि.२२डिसेंबर२०२२ वार गुरूवार रोजी…
प्रभावती गिरधारीलाल ओसवाल यांचे निधन
जळगाव | प्रतिनिधी
जैन उद्योग समूहाचे संस्थापक सदस्य श्री. गिरधारीलाल ओसवाल यांच्या धर्मपत्नी सौ. प्रभावती ओसवाल-देसर्डा (वय 74) यांचे निधन आज दि. 22 डिसेंबर 2022 ला झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता श्रीश्री लेक…
आ. जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रास्ता रोको आंदोलन
जळगाव : प्रतिनिधी
सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम हे घटनाबाह्य असुन शिंदे सरकार सातत्याने हेच करीत आहे , त्याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. जयंतराव पाटील यांना हिवाळी अधिवेशनात बोलू…
अंजुमन उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे रऊफ शेख यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार
जामनेर | शांताराम झाल्टे
जामनेर शहरातील अंजुमन उर्दू हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज येथे १४ टिम रनर अप पोजिशन फुटबॉल टिम विद्यार्थ्यांचा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस शहर उपाध्यक्ष रऊफ शेख यांच्या हस्ते विदयार्थांचा सत्कार करण्यात…
जामनेर पोलीस ठाण्याचे ए.एस.आय जयसिंग राठोड यांची उपनिरीक्षकपदी निवड
जामनेर : उपसंपादक शांताराम झाल्टे
जामनेर येथील पोलीस ठाण्याचे ए एस आय जयसिंग मदनसिंग राठोड यांची आज पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून जयसिंग राठोड कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले राठोड साहेब यांनी आपल्या 33 वर्षात बोदवड…
जामनेर तालुक्यात गोवर नियंत्रणासाठी विशेष लसीकरण मोहीम
जामनेर : उपसंपादक-शांताराम झाल्टे
26345 बालकांचे सर्वेक्षण पूर्ण : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीषा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात विशेष गोवर- रुबेला लसीकरण…
‘त्या’ तरुणाच्या मृत्यूबाबत अफवांना बळी पडू नका !
जामनेर : तालुक्यातील मौजे टाकळी खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालय जमणार येथे सुरळीत व शांततेत पार पडलेली आहे. मतमोजणीनंतर गाव पातळीवर दोन विरोधी गटांमध्ये दगडफेक झाली असून दोन इसमाना किरकोळ स्वरूपाची दुखापत…