Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सव जानेवारीत
जळगाव : भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या…
महाळपुर येथील शेतकऱ्यांचा शेतपानंद रस्त्यासह पाण्याचा प्रश्नाला वाचा फोडू -शेतकरी नेते सुनील देवरे
पारोळा | प्रतिनिधी
महाळपुर हे बोरी नदीच्या काठावर वसलेले असून या नदीवरील तामसवाडी धरणातून पाण्याची समस्या या गावाची सुटत असते या धरणाच्या पाण्यावर हे गाव शेत शिवार विसंबून राहते म्हणून शेतीसह पिण्याचे पाणी सोडण्यासाठी धरणाच्या…
‘खान्देश रन’ मध्ये जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकारी धावले
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित ‘खान्देश रन’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे तब्बल 1000 हून अधिक सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यातील अनेकांनी 3, 5, 10, 21 कि.मी. मॅरेथॉन रन यशस्वीपणे पूर्ण केली. हजारो धावपटूंमधून 10…
सफल प्रीमियर लीगमध्ये सफल क्रेझी फाईव्ह, सफल स्ट्रायकर्स संघ विजयी
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई वळाला रोड येथील जे. के. नॉलेज स्पोर्टस सेंटर ट्रर्फ येथे झालेल्या सफल प्रीमीयर क्रिकेट लीगमध्ये महिला संघ सफल क्रेझी फाईव्ह व पुरूष संघ सफल स्ट्रायकर्स संघ विजयी ठरले. दोघं संघांना मान्यवरांच्या…
घरकुल घोटाळा : सुरेशदादा जैन यांना नियमित जामीन मंजूर
जळगाव : घरकुल घोटाळ्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. या आधीच जैन हे वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत.
१९९० साली जळगावात घरकुल योजनाघोटाळ्याप्रकरणी सुरेश…
व्हाइस ऑफ मीडियाच्या जळगाव महानगराध्यक्षपदी यावलकर
जळगाव : मुल्याधरित पत्रकारिता ही ही विचारधारा कायम राहावी आणि ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठी निर्माण झालेल्या व्हाइस ऑफ मीडिया या नोंदणीकृत संघटनेच्या जळगाव…
दूध संघाच्या निवडणुकीत माघारीसाठी मनधरणी
जळगाव । प्रतिनिधी
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (District Cooperative Milk Producers Union) निवडणुकीच्या माघारीसाठी (withdrawal of election) दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. दरम्यान, रविवारी…
ब्रेकिंग ; जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना अटक !
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा दूध संघातल्या लोणी आणि दूध पावडरच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आज पहिली अटक केली आहे. दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली आहे. दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक…
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा
जळगाव | प्रतिनिधी
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणपती नगर येथील जी. एच. रायसोनी वंडर किड्समधील…