DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

बालदिनानिमित्त रेडक्रॉस मार्फत शैक्षणिक, हायजेनिक साहित्य व पौष्टीक आहार वाटप

जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव यांच्यामार्फत बाल दिनानिमित्त रिमांड होम मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,  हायजेनिक साहित्य व पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.  याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, आपत्ती…

सिका ई – मोटर्स इलेक्ट्रिक बाईक बनवणारी खान्देशातील पहिलीच कंपनी

जळगाव | प्रतिनिधी सिका ई – मोटर्स इलेक्ट्रिक बाईक बनवणारी खान्देशातील पहिलीच कंपनी असून इलेक्ट्रिक बाईकचे वैशिष्ट्ये सांगत प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून खान्देश प्रदूषण मुक्त करण्याचे श्रीराम पाटील…

लोणी कुणबी पाटील समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जळगाव | प्रतिनिधी जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी व पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव…

हृदयरोगापासून बचाव विषयावर डॉ. रमेश कापडीया यांचे व्याख्यान

जळगाव | प्रतिनिधी  येथील रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथील जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ व युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचे जनक डॉ. रमेश कापडीया यांचे "हृदयरोगापासून बचावाचे प्राथमिक उपचार"…

बहिणीला माहेरी नेत असताना अपघात; मामा– भाचीचा मृत्‍यू

चोपडा : प्रतिनिधी भाऊबीजनिमित्‍ताने बहिणीला घेवून भाऊ दुचाकीने जात होता. घरी पोहचण्यापुर्वीच चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ दुपारी दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. यात मामा व भाचीचा जागीच मृत्‍यू झाला. अपघातातील मृतांमध्ये सहा…

मातोश्री वृद्धाश्रमात रंगली “जी. एच. रायसोनीच्या विध्यार्थ्याची” दिवाळी

जळगाव :  कुणी खेळत होते, कुणी गाण्यांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते, कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते तर कुणी भरवलेला घास मनापासून खात उपस्थितांचे कौतुक करत होते, आयुष्यात वाट्याला आलेले दु:खाचे प्रसंग विसरून गप्पा मारता मारता हा…

पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित

जळगाव | प्रतिनिधी   उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे वाचक तथा पोलीस उपनिरीक्षक सुनील शामकांत पाटील यांना राष्ट्रपती पदकाने नुकतेच मुंबईत सन्मानित करण्यात आले. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.…

केळी पिक विमा शेतकरी हिस्सा भरण्याचा कालावधी वाढविण्याची केंद्रिय कृषि मंत्र्यांकडे खासदार उन्मेश…

जळगाव | प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजने अंतर्गत अंबिया बहार २०२२ मधील विमा हप्ता भरण्याचा कालावधी विशेषता (केळी, मोसंबी, डाळिंब) या पिकांचा सध्या सुरू आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्याचा विचार…

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकत्यांचा भाजपात प्रवेश

जामनेर  : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य तथा मालखेडा येथील विद्यमान उपसरपंच श्री. रामलाल बल्लु नाईक यांच्यासह सरपंच…