Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
रेडक्रॉसतर्फे एचआयव्ही ग्रस्त महिला भगिनींना हायजेनिक किट्सचे वाटप
जळगाव | प्रतिनिधी
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव आणि जाणीव बहूउद्देशिय संस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एचआयव्ही बाधित महिला भगिनींना हायजेनिक किट्सचे वाटप करण्यात आले. या …
युक्रेन-रशियाच्या युद्धात अडकलेला थोरगव्हाणचा गजानन चौधरी परतला मायदेशी
चोपडा | प्रतिनिधी
थोरगव्हाण (ता.यावल) येथील रहिवासी तथा मितावली (ता.चोपडा) हल्ली मुक्काम इंदोर येथील सुकदेव मुलचंद पाटील यांचा भाचा गजानन मधुकर चौधरी हा युक्रेन मध्ये एमबीबी एसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून,रशिया व…
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आयोजन, शेतकऱ्यांसाठी पर्वणी
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) अॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजीत चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला उद्यापासून (11 मार्च) सुरवात होत आहे. हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून शेतकर्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. पहिल्याच…
देशात पुन्हा भाजपा प्रथम पक्ष : जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे
जळगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी ही नेहमी संघटनेच्या जोरावर निवडणुका लढवीत असते आणि पूर्ण ताकदीने रणांगणात उतरत असते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता यांना सोबत घेऊन निवडणुकीत जिंकत देखील असते. आज आलेल्या…
जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या “ताल सुरनका मेल” या वैशिष्ट्यपूर्ण दशरंगी कार्यक्रमाने…
जळगाव | प्रतिनिधी
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्तिक विद्यमाने जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या 'ताल सुरनका मेल' या दशरंगी कार्यक्रमाने रंगली. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय!-->!-->!-->…
‘ऑनलाईन’नव्हे; ‘ऑफलाईन’ शिक्षणाकडेच जाणार : उदय सामंत
जळगावात युवा सेनेतर्फे आयोजित युवा संवादावेळी स्पष्टोक्ती
जळगाव | प्रतिनिधी
राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री असल्याने ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत, विद्यापीठांत जाण्याचा योग येतच असतो. त्या अनुषंगाने ‘कोरोना’चे संकट आता!-->!-->!-->!-->!-->…
बिग ब्रेकिंग : पिंपळकोठ्याजवळ भीषण अपघातात
जळगाव | प्रतिनिधीएरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली .
याबाबत माहिती!-->…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती” २०२२ मार्गदर्शक सूचना
छत्रपती शिवाजी महाराज जयंती" २०२२ मार्गदर्शक सूचनाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार,१९ फेबुवारी रोजी महाराष्ट्रभर हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन!-->…
अमळनेर तालुक्यात असंघटित कामगारांच्या ई-श्रम कार्ड ची झाली उच्चांकी नोंदणी
भाजप नेते स्व.उदय वाघांच्या जयंतीपासून सुरू झाला उपक्रम,मोफत कार्डचेही सुरू झालं वितरण
(अमळनेर प्रतिनिधी:- नूर खान) भाजपाचे दिवंगत नेते स्व.उदय वाघ यांच्या जयंती निमित्ताने दि.22 डिसेंबर 2021 पासून असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोफत!-->!-->!-->…
धक्कादायक ; धावत्या रेल्वेसमोर बापानं दोन चिमुकल्यांसह उडी घेत केली आत्महत्या..
धक्कादायक…धावत्या रेल्वेसमोर बापानं दोन चिमुकल्यांसह उडी घेत केली आत्महत्या..
जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका २७ वर्षीय एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत!-->!-->!-->…