DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

मनी लाँड्रींगच्या नावाखाली २२ लाखांचा गंडा

जळगावः आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात आहे, बेकायदेशीर अॅडव्हटायझिंग अँड हॅरेसिंग पोर्नोग्राफीविषयी तक्रारी दाखल आहे तसेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठवून भुसावळ शहरातील गडकरी नगरात राहणारे ५३ वर्षीय…

संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेला गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई - शिवसेनेच्या 'ताई माई आक्का' अभियानावर संजय राऊत यांनी टीका केली. या टिकेवर उत्तर देत गुलाबराव पाटील म्हणाले की, ताई, माई, आक्का याच मतदार आहेत हे त्यांना माहित नाही का? मी तुम्हाला सांगतो की, डोकं खराब झालेलं आहे. यासोबतच ते पुढे…

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

मुंबई : प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत…

नागरिकांनो, घ्या काळजी…जिल्ह्यात ‘झिका’ व्हायरसचा नाही धोका, मात्र आरोग्य यंत्रणा…

जळगावः पुणे, मुंबई शहरात 'झिका' व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहे. दिवसेंदिवस 'झिका' व्हायरसचा कहर वाढत असल्याने शासनाने प्रत्येक जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्गदर्शक सुचना केल्या आहे. जिल्ह्यात या व्हायरसचा…

केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज

जळगाव |  प्रतिनिधी  शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये…

‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

जळगाव| प्रतिनिधी भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती केली, मात्र गांधीजींच्या विचारातून…

महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व व परिपूर्ण सेक्रेटरी होते- डॉ. प्रभा रविशंकर

जळगाव | प्रतिनिधी परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत, लेखक व प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी…

अमळनेर मतदारसंघात असेल आता एकच नांदी…

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना अमळनेर विधानसभा मतदारसंघात आमदारकीची माळ गळ्यात आपल्या टाकून घेण्यासाठी अनेकांना गोड स्वप्ने पडु लागली आहेत.अर्थात लोकशाही आणि निवडणूक म्हटली तर मैदानात अनेक जण उतरणारच कारण…

मंत्री अनिल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबीर

अमळनेर : महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात ७ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी रक्तदात्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या…

गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

जळगाव | प्रतिनिधी ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत…