Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
एरंडोल येथील शिबिरात १३५ कर्मचाऱ्यांची ‘दांडी’
एरंडोल : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथे कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण शिबिर रा. ति. काबरे विद्यालय आणि कमल लॉन्स येथे दोन सत्रात घेण्यात आले. शिबिरास १३५ अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार…
प्राण्यांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक
यावल : यावल पूर्व वन परीक्षेत्रात एका व्यक्तीला भेकरचे मांस शिजविताना अटक करण्यात आली होती. त्या सोबतच या भागात शिकार आणि अन्य गुन्हे करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी यावल पूर्व वन विभागातर्फे वन्यप्राण्यांची…
‘एमपीडीए’ मुळे कारागृहात, मिळणार मतदानाची संधी !
जळगाव : जिल्हा प्रशासनाने गतकाळात 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई करून राज्यभरातील कारागृहात रवानगी केलेल्या ४३ आरोपींना मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या पातळीवरून प्रक्रिया सुरू आहे.
राज्य शासनाने राज्यातील जिल्हानिहाय या…
रावेरमधून श्रीराम पाटीलांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जवळ येऊन लागल्या असून मात्र राज्यातील महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता हा तिढा सुटला असून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी…
जामनेर तालुक्यावर पुन्हा अवकाळीचा घाला
जामनेर : तालुक्यातील लोणी, मादणी, महुखेडा, गारखेडा या गावांसह अनेक गावांना अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या गावांना मंत्री ना. गिरीष महाजन…
जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ
जळगाव | प्रतिनिधी
आगम वाचना मुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना शिबिरात श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी…
विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन
जळगाव| (प्रतिनिधी)
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट…
जळगाव मतदारसंघातही भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. भाजपत…
जनता उन्मेष पाटलांना जागा दाखवेल : अजित चव्हाण यांची टीका
जळगाव : प्रतिनिधी
उन्मेश पाटील यांना भाजपने आमदार केले, खासदार केले. रस्त्यावरुन उचलून नाव दिले. इतकेच काय मागील निवडणुकीत स्मिता वाघ यांचे तिकिट कापून उमेदवारी दिली. वाघ सिनिअर आहेत, त्यांचे तिकिट का कापले असे तेव्हा का नाही म्हटले.…
भाजप खासदार उन्मेष पाटलांच्या हाती ‘मशाल’; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. काल त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत…