DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

एकाच चितेवर दोन मैत्रिणी: ट्यूशनच्या वाटेवर काळाचा घाला

भुसावळ  : तालुक्यातील साकरी गावात ट्यूशनला निघालेल्या दोन अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनींना विहिरीत ढकलून ठार मारल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 27 रोजी घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा: 16 कर्मचारी निलंबित, बडतर्फीची शक्यता

जळगाव :  येथे दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत गंभीर तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची प्रथम खात्यांतर्गत चौकशी…

अर्थसंकल्प 2026 : ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा दिलासा देणाऱ्या चार महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः…

वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी 30 हजारांची लाच

भुसावळ | वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना उत्राण, ता. एरंडोल येथील दोघा तलाठ्यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवार, 27 जानेवारी रोजी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या धडक…

जीवाचे रान करणारा माणूस हरवला

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही…

हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन प्रियकर पसार!

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमध्ये प्रियकरांकडून प्रेयसीची हत्या करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. रुचिता भांगे असे या मृतक तरुणीचे नाव असून…

धावत्या रेल्वेच्या धडकेत अज्ञात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळील रेल्वे स्थानकाच्या परिसरात धावत्या रेल्वेचा धक्का लागून अंदाजे ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद गुरुवारी (२२ जानेवारी) दुपारी ४ वाजता चाळीसगाव शहर…

हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २ हजार च्या वर भाविक नांदेड कडे रवाना

जळगाव : नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या' हिंद दि चादर 'श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या समागम वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अंदाजे अंदाजे २ हजाराच्या वर  भाविक नांदेड कडे…

हतनुर जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पक्षी गणना

वरणगाव - भुसावळ तालुक्यात निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या हतनुर धरण जलाशयावर रविवार दि २५ रोजी आशीयाई पाणपक्षी ही उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पक्षी गणना होणार असुन हा उपक्रम चातक निसर्ग सवर्धन संस्थेच्या आणि…

नितीन नवीन हे पक्षात माझे बॉस : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नितीन नवीन यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन करताना, पक्षाशी संबंधित बाबींमध्ये ते आपले बॉस असतील, असे स्पष्ट केले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात संघटन…