Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार !
जळगाव | जानेवारी
जिल्हाभर दहशत निर्माण करणांऱ्या गुन्हेगार व्यक्तींच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ४४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे…
सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ…
जळगाव | प्रतिनिधी
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेली राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी खेळवण्यात आलेल्या नवव्या फेरीत अनेक रंगतदार सामने पहावयास मिळाले. आता स्पर्धा शेवटच्या दोन फे-यांवर येऊन ठेपली आहे.…
26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील
अमळनेर : अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक गोष्टीचे…
रागा फ्युजन बँड बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे आकर्षण
जळगाव | प्रतिनिधी
जळगावात दि 5 जानेवारी पासुन सुरू होणाऱ्या बालगंधर्व महोत्सवात सोनी टीव्ही वर गाजत असलेल्या इंडिया गॉट टॅलेंट या रियालिटी शो मध्ये रागा फ्युजन बँड आकर्षण ठरणार आहे. शास्त्रीय व उपशास्त्रीय तालवाद्य एकमेकात मिश्रण करून…
मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट
अमळनेर- महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी नवीन 2024 वर्षाच्या प्रारंभीच अमळनेरसाठी एक नवीन अनमोल भेट दिली असून यात ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी 5 कोटी 43 लाखांचा भरघोस निधी दिल्याने,या तलावाचे भाग्य उजळून…
सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी…
जळगाव |प्रतिनिधी
अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत दि. 31 डिसेंबर रोजी दोन फेऱ्या खेळवण्यात आल्या. आतापर्यंत स्पर्धेत सात फेऱ्या झाल्या असून त्यात मुलींच्या गटात आघाडीवर असलेली आणि या…
अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला
ग्रँडमास्टर अभिजित कुंटेनी भरला खेळाडूंमध्ये जोश...
पालकांनी साधला अशोक जैन यांच्याशी मुक्तसंवाद...
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या ४८ व्या मुलांच्या व ३९ व्या मुलींच्या गटातील सब…
प्लॉस्टिक उद्योगांच्या उच्चांटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार
जळगाव : जिल्ह्यातील सर्व प्लॉस्टिक युनिट उद्योगांचे उच्चाटनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्लाॅस्टीक युनिटसला पुर्नवापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र देण्याचा, पॉवर लुमला सबसिडी देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात…
जळगावच्या चौघा गुन्हेगारांची वेगवेगळ्या तुरूंगात रवानगी
जळगाव : विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री आणि धोकेदायक व्यक्ती ठरलेल्या जिल्ह्यातील चार जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार चारही जणांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जामनेर…
विद्यापीठीय विविध स्पर्धामध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या तब्बल “१२” विध्यार्थी खेळाडूंची निवड
जळगाव : मागील पंधरा दिवसांमध्ये खानदेशातील विविध शहरांमध्ये पार पडलेल्या विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विध्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून…