Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी
शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उपलब्ध होणार आहे. १० डिसेंबर २३ ते १५ जानेवारी २४ पर्यंत शेतकऱ्यांना जैन हिल्सवरील भव्य कृषी…
शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी चोरांनी साधली संधी; २७ संशयित महिलांना घेतले ताब्यात
जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे आजपासून सुरु झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे देखील सक्रीय झाले होते. यामध्ये कथेमध्ये आलेल्या दोन महिलांची मंगलपोत व एका…
तोट्यात चालणारा जिल्हा दूध संघ नफ्यात आणला -आ. मंगेश चव्हाण
जळगाव : जिल्हा दूध संघ अडचणीत आला होता . एकाथराव खडसे यांच्या कार्यकाळात जिल्हा दूध संघ हा तोट्यात असताना आम्ही डिसेंबर २०२२ पासून कार्यरत झालो असून तोटा भरून आम्ही दूध संघ हा नफ्यात आणल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आ. मंगेश चव्हाण…
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे रविवारी आयोजन
जळगाव : प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाऊंडेशन व कयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष…
पारोळ्याजवळ विचित्र अपघात तीन महिलांचा मृत्यू : २२ जखमी
जळगाव : पारोळा तालुक्यातील बोळे गावाचे गावकरी पिकअप गाडीमधून शिंदखेड्याच्या दिशेला जात होते. हे सर्व गावकरी अंत्ययात्रेसाठी जात होते. वाहनातील सर्वजण अंत्ययात्रेसाठी जात असल्याने गाडीतलं वातावरण शोकाकूळ होतं. बोळे गावच्या या गावकऱ्यांच्या…
जळगाव जिल्ह्यातील 6 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव : जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यात एकूण ६ जणांचा समावेश आहे. त्यात दोन अधिकार्यांची प्रशासकीय कारणातून तर चार जणांना रिक्त पदावर नियुक्ती…
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला बालमेळावा
अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1…
जळगाव येथून पुणे, हैदराबाद आणि गोवा साठी उडान !
जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटनास मिळणार बुस्ट
जळगाव : उडान ५.० प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत 'फ्लाय ९१' एअरलाइन्सने जळगाव विमानतळाला पुणे, हैदराबाद आणि गोवा या शहरांबरोबर जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. फेब्रुवारी २०२४ पासून जळगावातून २१…
मंगळग्रह मंदिरात रंगला तुळशी विवाह महासोहळा
अमळनेर : भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाह महासोहळ्याला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रह्मगाठी विवाह महासोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी अबाधित राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या…
जळगावात २६/११ तील वीर शहीदांना आदरांजली
जळगाव : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात भारत माते साठी तसेच आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढत वीरगती प्राप्त सर्व शूरवीरांना काव्यरत्नावली चौक जळगाव येथे युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या…