Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीसपदी वाय.एस.महाजन सर
जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हा कार्यालयीन सरचिटणीसपदी वाय.एस.महाजन सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या…
भागवत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदीनिवड
अमळनेर : प्रतिनिधी
तालुका फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन व पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी भागवत पंडित पाटील यांची राष्ट्रवादी (अजित पवार गट ) काँग्रेस पक्षाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांन…
अमळनेरच्या शिक्षक कुटुंबाचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू
अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी…
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अपंगाना मिठाई वाटप
जळगाव : राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी महानगर जळगांव (शरदराव पवार) गट वतीने जळगांव शहराती संत गाडगे बाबा निवारा केन्द्र येथील दिपावली सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्र पाटील व महानगर…
आता सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार
जळगाव | प्रतिनिधी
येत्या ११ व १२ नोव्हेंबर रोजी शनिवार, रविवारच्या सुट्ट्या आहेत. त्यास जोडूनच दीपावलीच्या काळात १३ ते १४ नोव्हेंबर दरम्यानही सुट्ट्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव, धुळे, नंदुरबार…
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत निवड झालेली अनुभूती निवासी स्कूल पहिली भारतीय शाळा
जळगाव | प्रतिनिधी
भारतात प्रथमच जळगावच्या अनुभती शाळेला दक्षिण कोरीयामधील जागतिक संमेलनात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. अनुभूती शाळेतील दहावीचा विद्यार्थी अथर्व राठोर याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत भारतातील बहूसंस्कृतीवाद -…
लाकडांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील नेरी नाका परिसरात विनापरवाना अवैध लाकडांची वाहतूक करताना एका संशयित आरोपीना एमआयडीसी पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातून मालवाहू वाहनातून…
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका !
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना…
तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…
पी. जी. महाविद्यालयात ‘स्वामिनाथन व्याख्यानमाला
जळगाव ;- केसीई सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या स्मरणार्थ पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित…