Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
अमळनेरचा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ‘तन्वीर शेख याची ठाणे कारागृहात रवानगी
अमळनेर |प्रतिनिधी
खुनाच्या गुन्हासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनदेखील त्याच्या कसलीही सुधारणा दिसून न आल्याने…
फैजपुर येथील महिलांना बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक
फैजपूर - गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेल्या डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी दुधापासून बनविले जाणारे मूल्यवर्धन उत्पादने यांविषयी माहिती दिली. तसेच दुधापासून बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक करून…
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव उत्साहात
जळगाव - गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ ते २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा…
सावदा येथील डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात
सावदा - डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल सावदा येथे १६ ते १९ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांसमवेत पालकही दांडिया, गरबा नृत्याचा आनंद घेत आहे.
सोमवार दिनांक १६…
सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक स्पर्धांचे आयोजन
जळगाव ;- सुरेशदादा जैन हे गेली अनेक वर्ष राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील हुशार परंतु आर्थिक दृष्ट्या अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसडी-सीड च्या माध्यमातून उच्चशिक्षण…
BREKING: अवैधरित्या उत्खनन प्रकरणी आ. खडसे यांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस
जळगाव :- मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आ. एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी बजावली…
अँपवर ओळख होऊन तरुणीला एकाने घातला ५ लाखांचा गंडा
जळगाव ;- चोपडा तालुक्यातील एका ३३ वर्षीय युवतीची एका तरुणाशी ऍपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने युवतीचा विश्वास संपादन करून सुमारे ४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध फसवणुकीचा…
संतापजनक : अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती ; अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा
पाचोरा :- १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय वडील आपल्या…
समृद्धीवर चालक सिनेमा पाहत असलेली ती बस जप्त ; जळगाव आरटीओची कारवाई
जळगाव ;- समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा चालक मोबाइलवर सिनेमा पाहत ट्रॅव्हल्स (एमएच १९ सीएक्स ५५५२) चालवत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला होता. ही बस जळगावच्या संगितम ट्रॅव्हल्सची असल्याचे स्पष्ट झाले. आरटीओ कार्यालयाने तातडीने कारवाई करत…
मुक्ताईनगर तालुक्यात विवाहितेवर बळजबरीने बलात्कार ; एकाविरुद्ध गुन्हा
मुक्ताईनगर :- शेताजवळून पायी जाणाऱ्या विवाहितेचा हात पकडुन तिला जबरदस्तीने केळीच्या शेतात नेऊन विवस्त्र करून तिच्यावर एकाने बलात्कार करून नग्न अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनर तालुक्यात घडली.…