DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

मूळजी जेठा महाविद्यालयात पाचदिवसीय नवलेखक शिवीर

जळगाव- हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी भारत सरकार संचालित उच्चतर शिक्षण विभागातील केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या वतीने हिंदीतर भाषिक राज्यांमध्ये नवलेखक शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. राजभाषा अधिनियमांच्या अधीन…

जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची धामधूम !

जळगाव ;- सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी…

भोलाणे येथे लाकडी दांडा व पट्टीने एकास बदडले

जळगाव;-पाण्याची कॅन न विचारता घेऊन जात असताना याचा जाब विचारला असता याचा राग येऊन एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुचाकी ला लावलेल्या लोखंडी पट्टीने मारून दुखापत केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी…

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी येथे माहेर असलेल्या एका 23 वर्षे विवाहितेचा, माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

पहुर ;- तालुक्यातील वाकडी येथील माहेर असलेल्या 31 वर्षीय विवाहितेला ऑफिस बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती…

पुर्नाड फाट्याजवळ अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून जळगावचा तरुण ठार

जळगाव / मुक्ताई नगर ;- नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी जळगावच्या मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील तरुण बऱ्हाणपूर येथे देवीची मूर्ती घेऊन परतत असताना पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाल्याने यात यात देवीची मूर्ती अंगावर पडून ३५…

जामनेर शहरातून वृद्धाची रोकड लाबवणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जामनेर ;- शहरातील बसस्थानक रोडवर ८८ वर्षीय वृध्दाजवळील ५४ हजारांची रोकड आणि ओळखपत्र चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जळगावातील पिंप्राळा हुडको आणि मॉस्टर कॉलनी…

तीन गावठी कट्ट्यासह त्रिकूट जाळ्यात

भुसावळ :- गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या सोबतच्या तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तीन गावठीकट्टे कट्टे व जीवंत काडतुसांसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. तर, आधीपासून फरार असल्याने…

जळगाव आकाशवाणी केंद्राचा आज वर्धापनदिन पे

कवी, लेखक व साहित्यिकांचा सत्कार जळगाव, :-- जळगाव आकाशवाणी केंद्राचा ४८ व्या वर्धापनदिन १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत नाट्यकर्मी, लेखक, कवी व‌ साहित्यिकांचा गौरव केला जाणार…

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळ, परिश्रम, आत्मविश्वास महत्त्वाचा

जिल्हा परिषदेत आयोजित परिसंवादात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचा उमटला सूर जळगाव, :-  विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर वेळ,परिश्रम आणि आत्मविश्वासाला फार महत्त्व आहे. या तीनही बाबी वापरून…