Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात १६३ विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती
जळगाव;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “एमसी टॅलेंट हंट” या आयटी कंपनीमार्फत रायसोनी महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.…
भूलाबाई महोत्सवात अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्कार
जळगाव;-केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित, ललित कला संवर्धिनी आयोजित जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव २०२३ मधे अनुभूती इंग्लीश मीडिअम स्कूलच्या (माध्यमिक) मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शाळेतील ५,वी ते ८ व्या इयत्तेच्या १४…
रविवारी `राईस` अभियानाचा शुभारंभ
जळगाव;- आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, जीवन मूल्य आणि सहनशीलता या गुणांची कमतरता दिसून येत आहे, दुसरीकडे अंमली पदार्थांची व्यसनाधिनता आणि डिजिटल व्यसनाधिनतेमुळे ते दिशाहीन होतात. त्याचबरोबर प्रतिस्पर्धेच्या या युगात ते मागे पडतात…
बुद्धिबळ स्पर्धेत मुलीमध्ये प्रज्ञा तर मुलामध्ये पुष्कर प्रथम
जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १९ वर्षा आतील गटात मुलांमध्ये भुसावळ चा पुष्कर प्रशांत चौधरी तर मुलींमध्ये चोपडा ची प्रज्ञा मुकुंदा सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले.
विजयी प्रथम पाच मुली व मुलांना जैन…
राज्यस्तरीय नासिक प्रिमिअर लीग टेबल टेनिस स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल “अव्वल”
जळगाव : शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी असते आणि खरे पाहता शालेय जीवनात मुलांमधील कलागुणांना अधिक वाव मिळतो. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत मुलांमधील सुप्त गुणांना सर्वांसमोर मांडण्याची एक संधी दिली…
जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – आयुष प्रसाद
समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा
जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्रिया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील जातीवाचक…
शहरातील ६२०० फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीचा लाभ
जळगाव - : महापालिकेच्या माध्यमातून पीएम स्वनिधी अंतर्गत शहरातील ६ हजार २०० फेरीवाल्यांना विना तारण बिनव्याजी प्रत्येकी १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच आता बचत गटांच्या महिलांना देखील पीएम…
मनपा आयुक्तांचे जळगावातील रस्ते तातडीने करण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र
जळगाव ;- शहरातील तीन मुख्य रस्त्यांसह ४९ रस्त्याची कामे आपल्या विभागामार्फत करण्यात येत आहेत. मात्र, आजपर्यंत कामाची प्रगती पाहता ते संथगतीने सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जनतेची कामे तातडीने करावी, असे पत्र…
बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना अटक
जळगाव- - पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना रामानंद नांगर पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा येथील सेंट्रल बँक…
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव शहराध्यक्षपदी सुशील कुमार शिंदे
जळगाव ;- येथील राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाचे सुशील कुमार शिंदे यांची जळगाव शहराध्यक्षपदी तर साहिल मुशीर पटेल यांची जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष…