Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
मानसिक आरोग्य बद्दल जनजागृती काळाची गरज-डॉ. केतकी पाटील
भुसावळ - धावपळीच्या या जिवनात मानसिक आजाराचे प्रमाण वाढत असून मानसिक आरोग्याबददल जनजागृती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. केतकी पाटील यांनी डॉ. केतकी पाटील फाउंडेशन आयोजित ’ जगावे आनंदे ’ मानसिक आरोग्य (मेंटल स्ट्रेस) कार्यक्रमात केले.…
मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात – डॉ . केतकीताई पाटील
मुक्ताईनगर -मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात असे प्रतिपादन डॉ. केतकीताई पाटील यांनी केले. त्या डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन आयोजित जगावे आनंदे मेंटल हेल्थ कार्यक्रमात बोलत होत्या .
सदर कार्यक्रम मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात…
गोदावरी नर्सिंग विद्यार्थांसाठी स्कील बेस दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा
जळगाव - येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या मेडीकल सर्जीकल विभागातर्फे आयोजित सिम्युलेशन आणि कौशल्य आधारीत शिक्षण या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्याच्या पध्दती आणि लाईफ सपोर्टविषयक प्रात्याक्षिकांचा अनुभव…
युवासेना कार्यकारिणी सदस्य शितल शेठ व विक्रांत भास्कर जाधव जळगावच्या दौऱ्यावर
जळगाव- शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शितल देवरूखकर शेठ व युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा…
गाळेधारकांच्या नूतनीकरणाचा प्रश्न आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी मार्गी
जळगाव ;- शहरातील गाळेधारकांच्या नूतनीकरणाचा प्रश्न आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला असून मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा…
जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी
एच.आय.व्ही चाचणीचे सहा महिन्यातच ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण
जळगाव;- जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी एचआयव्ही बाबत जाणीव-जागृतीची मोहीम राबविण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…
जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४३७ प्रकरणात २ लाख ८२ हजार ४००…
१६ ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…
१२ ऑक्टोंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…
जळगावात १३ ऑक्टोंबर रोजी उद्योजकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा
जळगाव;- एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकांसोबत हॉटेल प्रेसिडेंड कॉटेज, एमआयडीसी, जळगांव येथे १३ ऑक्टोंबर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा…