Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
चला… विद्यार्थ्यांना लढ म्हणूया… त्यांची अवघड शिक्षणवाट सोपी करुया !
शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे...म्हटली तर अगदी 'सायकल' सारखीच. पायंडल मारलं नाही तर पुढे जाता येणार नाही. अर्थात शिकण्याची अफाट इच्छाशक्ति आहे. पायात बळही आहे. मात्र सायकल नाहीए. अशीही एक स्थिती आपल्या समाजात आहे.
विशेषतः…
बहिणाबाई स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी आ.रोहित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव । प्रतिनिधी
खान्देशचा नावलौकिक वाढविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा या गावी त्यांचे स्मारक करण्याचे ठरविले गेले. मात्र अजूनही ते काम अपूर्णावस्थेत आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी आसोदा येथे बहिणाबाई स्मारकाला भेट…
शरद पवारांची आज जळगावात स्वाभिमान सभा
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावातील सागर पार्क येथे ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हाभरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहील असा अंदाज…
नाथाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव - विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे गट नेते,आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसा निमित्त एकनाथराव खडसे यांची लाडु तुला व सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी…
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची वर्णी
जळगाव - आपल्या रोखठोक भूमिकांमधून चर्चेत असणाऱ्या रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हे पद विद्या चव्हाण यांच्याकडे होते. मात्र आता इथून पुढे या पदाची जबाबदारी…
भुसावळ शहरात ४७ लाखांचा गुटखा पकडला ; एकाला अटक
भुसावळ ;- शहरातील जामनेर रोडवर तब्बल 47 लाखांचा गुटखा अवैधरित्या घेऊन जाणार ट्रक भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी २० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पकडला असून कंटेनरसह एकूण ५६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .…
कावड यात्रेला गेलेल्या भाऊबंदकीतील तीन तरुणांचा बुडून मृत्यू
एरंडोल ;- येथील रामेश्वर येथे कावड यात्रेला गेलेले युवकांपैकी सागर अनिल शिंपी वय 25 वर्ष अक्षय प्रवीण शिंपी वय 21 वर्ष पियुष रवींद्र शिंपी वय वीस वर्ष हे तिघे युवक तापी नदीच्या संगमावर पोहायला गेलेले असता पाण्यात बुडवून त्या तिघांचा मृत्यू…
विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ
मुंबई ;- राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती…
जागतिक तायक्वांदो स्पर्धेत राजस कडूसकरला सुवर्णपदक
जळगाव - साऊथ कोरिया येथील सेऊत येथे पार पडलेल्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेतील ब्ल्यू बेल्ट कॅटेगिरीमध्ये चमकदार कामगिरी करुन अवघ्या १२ वर्षाच्या राजस कडूसकरने (मुळ गाव जळगाव ह.मु.पुणे) सुवर्णपदक प्राप्त केले. तर पुमसे स्पर्धेतही कांस्य पदक…
जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा
जळगाव ;- जैन इरिगेशनच्यावतिने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला. जैन परिवारातील सदस्य अभंग अजित जैन यांच्याहस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी मनिष शहा, अनिल जोशी, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन उपस्थित होते.…