Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
देऊळगाव गुजरी येथे भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत बालकाचा मृत्यू
जामनेर : प्रतिनिधी
देऊळगाव गुजरी येथून राज्यमार्ग क्रमांक १८८ वर जामनेर ते धामणगाव बढे बालाजी ट्रॅव्हल्स कायमस्वरूपी प्रवासी फेऱ्या मारत असते. ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच .२१ बी .एच .०६४७ या ट्रॅव्हल्स ने आज दि. ४ रोजी सकाळी साडे…
पन्नास हजारासाठी विवाहितेचा छळ, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
माहेरहून पन्नास हजार रूपये आणावे नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी देवून जामोद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील…
बेपत्ता शेतमजूर तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला
कुऱ्हा काकोडा :प्रतिनिधी
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतमजूर तरुणाचा मृतदेह गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सापडला. त्यामुळे गावात खळबळ उडाली.नितीन भारत दाते (वय ३५) असे या तरुणाचे नाव असून, तो बुधवारी (ता. २४) सायंकाळपासून बेपत्ता…
पाळधी येथे २९ वर्षीय युवकाची हत्या
जळगाव। प्रतिनिधी
शहरातील पाळधी येथे साईबाबा मंदिराजवळ तीन जणांनी कार अडवत दोघांवर हल्ला केला असून यात एकाचा खून झाला व दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
जळगावहून एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे हवाल्याचे १५ लाख…
३० वर्षीय तरुणाची घरातच गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव | प्रतिनिधी
एका ३० वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन या आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील गेंदालाल मिल परिसरातील विजय माणिक…
थरार…वाळूने भरलेला ट्रॅक्टर चढला रिक्षावर; महसूलच्या कर्मचारींकडून सुरू होता पाठलाग
जळगाव | प्रतिनिधी
वाळू चोरीचे ट्रॅक्टर व डंपर नागरीकांच्या जीवावर उठल्याचा प्रत्यय आज देखील आला. वाळू उपसा बंद असताना चोरून उपसा सुरू आहे. अशात नदीतून उपसा करून जात असलेल्या ट्रॅक्टरचा अधिकारी पाठलाग करत असताना उभ्या रिक्षावर…
जमावबंदी आदेशाचे उल्लंघण ; गिरीश महाजनांसह भाजपचे सर्व आमदार, खासदारांवर गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या जनआक्रोश मोर्चात मोर्चात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री भाजप आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यासह दहा…
धक्कादायक ; पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा । प्रतिनिधी
तालुक्यात सावखेडा बु येथे आज पहाटे झोपेत असलेल्या बायकोचा गळा आवळून ठार केल्यानंतर माजी सरपंचाच्या शेतात पळसाच्या झाडाला पँटने गळफास घेत नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. सावखेडा बु” येथे गुरुवारी रात्री सतिष!-->…
धक्कादायक…..नराधम बापाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार…
( वृत्तसंस्था ) – ‘ तू वयात आलीस का बघायचंय ‘ म्हणत 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला
कोणाला सांगितले तर जीवे मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे.!-->!-->!-->…
३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक
यावल | प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथे भाडेकराच्या तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.…