Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून घ्या, 10 लाखांपर्यंत बिझिनेस लोन
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : तुम्ही देखील सरकारची मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करणार असाल तर 15 डिसेंबरपर्यंत तुम्हाला आहे. त्यानंतर या कर्जाच्या व्याजावरील विशेष सवलत बंद होईल. वास्तविक, ज्या लोकांना नवीन कल्पनांसह आपला रोजगार सुरू करायचा…
राज्यात भूमि अभिलेख विभागात 1013 पदांसाठी मेगा भरती
महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रसिद्ध झालेल्या नोटीसनुसार, भूमी अभिलेखाच्या पदांवर 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत.
यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवार ३१…
पंतप्रधान मोदी यांचं ट्वीटर अकाउंट हॅक
नवी दिल्ली | वृत्तसंथा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या @narendramodi हे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे टि्वट हॅकरने केले. तीन मिनिटांत बिटकॉइनबाबत दोन ट्विट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
राज्यात ‘या’ ठिकाणी ‘ओमायक्रॉन’ चे 7 नवे रुग्ण
मुंबई : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा धोका आता आणखी वाढला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
आज शुक्रवारी ओमिक्रॉन या व्हेरियंटचे 7 पॉझिटिव्ह…
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ निर्णय…
मुंबई l राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गृह, महसूल , पणन, उच्च व तंत्र शिक्षण ते वैद्यकीय अशा वेगवेगळ्या विभागांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली…
व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्ड अन् इतर कागदपत्रांचं काय करावं? जाणून घ्या..!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या आधार कार्ड आणि पॅनकार्ड ही दोन महत्वाची कागदपत्रे प्रत्येक ठिकाणी वापरली जातात. नोंदणीकरण आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधार कार्डची आवश्यकता नसते, ही कुटुंबाच्या सदस्यांची जबाबदारी असते की त्यांनी मृत…
देऊळगाव गुजरी येथे भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत बालकाचा मृत्यू
जामनेर : प्रतिनिधी
देऊळगाव गुजरी येथून राज्यमार्ग क्रमांक १८८ वर जामनेर ते धामणगाव बढे बालाजी ट्रॅव्हल्स कायमस्वरूपी प्रवासी फेऱ्या मारत असते. ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच .२१ बी .एच .०६४७ या ट्रॅव्हल्स ने आज दि. ४ रोजी सकाळी साडे…
मोठी बातमी! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव! डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण
मुंबई | वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट आहे. हे संकट काहीसे कमी होत असताना मात्र आता ओमिक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देशाचे याचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे…
राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
मुंबई :वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला…
राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र…